शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

लाखांदूर येथे रास्ता रोको आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:39 IST

या आंदोलनात आमदार डॉ. परिणय फुके, माजी आमदार बाळा काशीवार, भाजपा जिल्हाध्यक्ष शिवराम गिऱ्हेपुंजे, भाजपा किसान आघाडी जिल्हाध्यक्ष अविनाश ...

या आंदोलनात आमदार डॉ. परिणय फुके, माजी आमदार बाळा काशीवार, भाजपा जिल्हाध्यक्ष शिवराम गिऱ्हेपुंजे, भाजपा किसान आघाडी जिल्हाध्यक्ष अविनाश ब्राम्हणकर, भाजपा तालुकाध्यक्ष विनोद ठाकरे, ॲड. वसंत एंचीलवार, वामन बेदरे, गोपी भेंडारकर, नरेश खरकाटे, माजी सभापती नूतन कांबळे, माजी उपसभापती शिवाजी देशकर, तुळशीदास बुरडे, गिरीश भागडकर, भारती दिवठे, माधुरी हुकरे, हरगोविंद नखाते यांच्यासह अन्य पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी राज्य शासनावर गैरव्यवहाराचे आरोप लावण्यात आले. आमदार डॉ. परिणय फुके यांनी शासनाद्वारे गत एक वर्षात अवैधरीत्या मंजूर करण्यात आलेल्या आधारभूत धान्य खरेदी केंद्रांतर्गत बारदान्याचा अपुरा पुरवठा, धान खरेदी केंद्रांवर प्रति क्विंटल ५ ते ८ किलो अधिकचे धान खरेदी , धान खरेदी दरम्यान शेतकऱ्यांकडून वसूल करण्यात आलेला गोदामाचे अवैध किराया, यासह अन्य अतिरिक्त अवैध वसुली यांसारखे विभिन्न आरोप लावून शासनाच्या आधारभूत धान खरेदी केंद्र अंतर्गत भ्रष्टाचार होण्याचा आरोप केला. रास्ता रोको आंदोलनाचे नेतृत्व भाजयुमो विधानसभा प्रमुख प्रियंका बोरकर व भाजयुमो तालुकाध्यक्ष योगेंद्र ब्राम्हणकर यांसह अन्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांद्वारा करण्यात आले होते.

बॉक्स

पोलिसांचा चोख बंदोबस्त

तालुका भाजयुमोद्वारे स्थानिक लाखांदूर येथील वडसा - पवनी टी पॉईंटवर आयोजित रास्ता रोको आंदोलन दरम्यान ये - जा सह अन्य दुर्घटना थांबविण्यासाठी लाखांदूरचे ठाणेदार मनोहर कोरेट्टी यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनात चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. यादरम्यान लाखांदूर पोलिसांनी काही आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन त्यांची सुटका करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

270821\img20210827152325.jpg

रास्ता रोको आंदोलनात ऊपस्थित डॉ परीणय फुके, माजी आमदार बाळा काशीवार व अन्य भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते