शहरं
Join us  
Trending Stories
1
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
2
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
3
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
4
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
5
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
6
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
7
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
8
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
9
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
10
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
11
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
12
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
13
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
14
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
15
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
16
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
17
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
18
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
19
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
20
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान

रापमची ‘अपघातविरहित’ मोहीम

By admin | Updated: January 13, 2015 22:54 IST

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने भंडारा विभागीय कार्यालयांतर्गत सुरक्षितता महीम राबविण्यात आली. मोहिमेदरम्यान विभागीय कार्यालयाने अपघात व सुरक्षितता

भंडारा : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने भंडारा विभागीय कार्यालयांतर्गत सुरक्षितता महीम राबविण्यात आली. मोहिमेदरम्यान विभागीय कार्यालयाने अपघात व सुरक्षितता उपाययोजनांची आवश्यकता या विषयावर भर दिला. रापमच्या सर्व विभागीय कार्यालयांतर्गत आगारात १ ते १० जानेवारी दरम्यान सुरक्षितता मोहिम राबविण्यात आले. यादरम्यान आगार प्रमुखांच्या संपर्कात राहून चालक-वाहकांसोबत बैठकीवर भर देण्यात आला. मोहिमेदरम्यान व्यवस्थापकीय संचालकांच्या पत्रानुसार, प्रजापिता ब्रम्हकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय, राजस्थानच्या वतीने 'रस्ते मोटर वाहन अपघात व सुरक्षितता' या विषयावर सामाजिक जनजागृतीचे कार्यक्रम घेण्यात आले.भंडारा विभागीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या भंडारा, गोंदिया, साकोली, तुमसर, तिरोडा व पवनी आगारात सुरक्षितता मोहिम राबविण्यात आली. दहा दिवस राबविलेल्या मोहिमेदरम्यान आगाराचे पालक अधिकारी विभागीय नियंत्रक, विभागीय वाहतूक अधिकारी व यंत्र अभियंता (चालान) यांच्या संयुक्तविद्यमाने आगारांना भेटी देऊन अपघात सुरक्षेबाबत चालकांना मार्गदर्शन करण्यात आले. 'अपघात व सुरक्षितता उपाययोजनांची आवश्यकता' यावर मार्गदर्शन करण्यात आले. बिना अपघात मोहिम कालावधीत कर्मचारी व वाहक-चालकांची आरोग्य तथा नेत्र तपासणी करण्यात आली. (शहर प्रतिनिधी)