शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

दुग्ध संघाच्या अध्यक्षपदी रामलाल चौधरी

By admin | Updated: July 10, 2016 00:29 IST

भंडारा जिल्हा दुग्ध उत्पादक सहकारी संघाच्या अध्यक्षपदासाठी आज शनिवारी निवडणुक प्रक्रिया पार पडली.

चौधरी यांचा राष्ट्रवादीत प्रवेश : नाट्यमय घडामोडी, बैठकांचे सत्र भंडारा : भंडारा जिल्हा दुग्ध उत्पादक सहकारी संघाच्या अध्यक्षपदासाठी आज शनिवारी निवडणुक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत संघाच्या अध्यक्षपदी रामलाल चौधरी यांची अविरोध निवड करण्यात आली. तत्पुर्वी घडलेल्या नाट्यमय घडामोडीत रामलाल चौधरी यांनी काँगे्रस पक्षाला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यानंतर त्यांना अध्यक्षपद बहाल करण्यात आले. भंडारा जिल्हा दुग्ध उत्पादक सहकारी संघावर विराजमान असलेल्या संचालक मंडळाचा कार्यकाल संपुष्टात आल्याने २६ जून रोजी निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत सात संचालक अविरोध निवडूण आले तर पाच संचालकांसाठी मतदान प्रक्रिया घेण्यात आली.निवडणुकीचा निकाल जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे यांच्या गटाच्या बाजुने येत या गटाचे ७ संचालक निवडून आले. या प्रक्रियेनंतर जिल्हा वासीयांच्या नजरा अध्यक्षपदाकडे लागल्या होत्या. विलास काटेखाये, नरेश धुर्वे, सदाशिव वलथरे, विनायक बुरडे आदींची नावे अध्यक्षपदासाठी चर्चेत होते. या चर्चांना आज पुर्णविराम देत रामलाल चौधरी यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ अविरोध पडली. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे, दुग्ध संघाचे मावळते अध्यक्ष विलास काटेखाये, माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे, नरेश माहेश्वरी, जिल्हा बँकेचे संचालक प्रभाकर सपाटे, नरेंद्र बुरडे, धनराज साठवणे तसेच संघाचे नवनियुक्त संचालक विनायक बुरडे, महेंद्र गडकरी, नरेश धुर्वे, आशिष पातरे, सदाशिव वलथरे, लक्ष्मीकांत सेलोकर, संतोष शिवनकर, राम गाजीमवार, रिता हलमारे, अनिता साठवणे उपस्थित होते. (प्रतिनिधी)