शहरं
Join us  
Trending Stories
1
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
2
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
3
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
4
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
5
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
6
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
7
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
8
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
9
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
10
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
11
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
12
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
13
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
14
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
15
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
16
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
17
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
18
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
19
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
20
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!

वैनगंगेचा बोंडराणी रामघाट भाविकांनी दुमदुमला

By admin | Updated: November 17, 2016 00:46 IST

तिरोडा तालुक्याच्या शेवटच्या टोकावर वैनगंगेचे रामघाट-बोंडरानी, अर्जुनी मध्य प्रदेशला लागून असलेल्या निसर्गरम्य वन विभागाच्या जंगलात आहे.

कार्तिकी एकादशी : हजारोंनी घेतले राम, विठ्ठल व शंकराचे दर्शनपरसवाडा : तिरोडा तालुक्याच्या शेवटच्या टोकावर वैनगंगेचे रामघाट-बोंडरानी, अर्जुनी मध्य प्रदेशला लागून असलेल्या निसर्गरम्य वन विभागाच्या जंगलात आहे. वैनगंगेतून स्नान करून श्री रामचंद्र, विठ्ठल, शंकराचा एकच ध्यास मनी ठेवून आलेल्या हजारो भाविकांनी सोमवारी कार्तिकी एकादशी पौर्णिमेच्या कडाक्याच्या थंडीतही दर्शन घेतले. या ठिकाणी दरवर्षी भव्य जागरण केले जाते. यावर्षी श्वेता तिवारी यांच्या चमुसह जागरण करण्यात आले. यात झाकीने नागरिकांचे मन मोहून घेतले. देवी काली, शिवशंकर, साईबाबा यांचे भाविकांनी दर्शन घेतले. या ठिकाणी मध्य प्रदेशच्जा बालाघाट जिल्ह्यातून व तिरोडा, गोंदिया, तुमसर या ठिकाणांहून भाविक मोठ्या प्रमाणात येतात. कार्यक्रमाचे आयोजन अर्जुनी गावच्या परिसरातील भाविक नागरिकांकडून केले जाते. पोलीस पाटील डॉ. कुंजीलाल भगत, टेकचंद अग्रवाल, प्रीतम रहांगडाले, शालीकराम साकुरे, महेंद्र कांबळे, प्रकाश अग्रवाल, चतुर्भूज बिसेन, निलकंठ साकुरे, अजय चावडा व सर्व कमिटीचे सदस्य सहकार्य करतात. या वेळी सर्व भाविकांनी पथनाट्याचा आनंद घेतला.दवनीवाडाचे ठाणेदार डब्ल्यु.एच. हेमने यांच्या मार्गदर्शनात देव सहायुनी, मरस्कोल्हे, कोकाडे, पारधी, महिला पोलीस हेड कॉन्स्टेंबल पटले, पारधी बंदोबस्तासाठी आपल्या चमूसह तैनात होते. (वार्ताहर)