शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

सभापतिपदी रायपूरकर, बुराडे, हटवार, खोब्रागडे, तलमले

By admin | Updated: January 25, 2017 00:38 IST

नगरपरिषद निवडणुकीत वर्चस्व सिद्ध करून नगरविकास आघाडीने सत्तेची चाबी स्वत:कडे ठेवली.

आघाडीला सभापतिपद : भाजपा, सेना, काँग्रेसचे समाधानपवनी : नगरपरिषद निवडणुकीत वर्चस्व सिद्ध करून नगरविकास आघाडीने सत्तेची चाबी स्वत:कडे ठेवली. समितीच्या सभापतीपदाची मंगळवारला झालेली निवडणूक त्याचे बोलके उदाहरण आहे. भाजपा - सेना व काँग्रेसचे समाधान करून नगरविकास आघाडीने स्वत:च्या नगरसेवकांकडे महत्वाच्या समितीची धुरा सोपविली आहे.नगरविकास आघाडीने जनतेमधून नगराध्यक्षा पूनम विलास काटेखाये यांना निवडून आणण्यात यश मिळविले. त्यापाठोपाठ काँग्रेस सोबत सलगी करून एक उपाध्यक्ष व एक नामनिर्देशित सदस्यपद बहाल करून बहुमत सिद्ध केले. नगराध्यक्ष पूनम काटेखाये या स्थायी समितीच्या सभापती आहेत. उपाध्यक्ष कमलाकर रायपुरकर यांचेकडे आरोग्य व स्वच्छता समितीचे सभापतिपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. भाजपाच्या नगरसेवक अनुराधा बुराडे यांच्याकडे महिला व बालकल्याण समितीचे सभापतिपद तर शिवसेनेच्या नगरसेवक रोशनी बावनकर यांच्याकडे महिला व बालकल्याण समितीचे उपसभापतीपद देण्यात आले आहे. नगरविकास आघाडीचे नगरसेवक सुधीर खोब्रागडे यांच्याकडे पाणी पुरवठा व जलनिस्सारण समितीच्या सभापतीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. नगर विकास आघाडीच्या नगरसेवक पुनम हटवार यांच्याकडे बांधकाम समितीचे सभापतीपद देण्यात आले आहे. नगरविकास आघाडीचे नगरसेवक नरेश तलमले यांच्याकडे शिक्षण समिती सभापतीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. (तालुका प्रतिनिधी)