शहरं
Join us  
Trending Stories
1
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
2
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
3
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
4
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
5
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
6
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
7
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
8
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
9
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
10
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
11
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
12
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
13
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
14
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
15
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
16
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
17
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
18
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
19
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
20
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...

लोकमत दीपोत्सवाचे थाटात प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2020 05:00 IST

समाजातील सर्व घटकांनी, प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी हा दिवाळी विशेषांक आवर्जून वाचायला हवा, असे प्रतिपादन आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केले.  जिल्हाधिकारी संदीप कदम म्हणाले, अत्यंत ज्ञानवर्धक माहिती असून लोकमतने आपल्या परंपरेला साजेसा अंक वाचकांसाठी आणल्याचे सांगितले.

ठळक मुद्देआमदार नरेंद्र भोंडेकर, जिल्हाधिकारी संदीप कदम यांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा :  ज्ञानवर्धक माहितीने आशय संपन्न असलेल्या लोकमत दिपोत्सवाचे प्रकाशन भंडाराचे आमदार नरेंद्र भोंडेकर आणि जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्या हस्ते शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा माहिती अधिकारी रवि गिते उपस्थित होते.लोकमतचा दिवाळी अंक सर्वार्थाने आशय संपन्न आहे. समाजातील विविध घडामोडीवर वास्तववादी लिखान आहे.

समाजातील सर्व घटकांनी, प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी हा दिवाळी विशेषांक आवर्जून वाचायला हवा, असे प्रतिपादन आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केले.  जिल्हाधिकारी संदीप कदम म्हणाले, अत्यंत ज्ञानवर्धक माहिती असून लोकमतने आपल्या परंपरेला साजेसा अंक वाचकांसाठी आणल्याचे सांगितले. कार्यक्रमाला लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी ज्ञानेश्वर मुंदे, शाखा व्यवस्थापक मोहन धवड, प्रसार अधिकारी विजय बन्सोड उपस्थित होते.