शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सार्वजनिक शौचालय अतिक्रमणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 22:55 IST

तुमसर तालुक्यातील चुल्हाड या गावात सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम करण्यात आले. शौचालयाचे मागील भागात राहणाऱ्या नागरिकांनी अतिक्रमण करून वास्तव्य सुरू केल्यामुळे घरासमोरच शौच करायचे का? असा संतप्त सवाल गावकºयांनी केला आहे.

ठळक मुद्देचुल्हाडवासीयांचा संतप्त सवाल : प्रशासनाचे झोपेचे सोंग

लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : तुमसर तालुक्यातील चुल्हाड या गावात सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम करण्यात आले. शौचालयाचे मागील भागात राहणाऱ्या नागरिकांनी अतिक्रमण करून वास्तव्य सुरू केल्यामुळे घरासमोरच शौच करायचे का? असा संतप्त सवाल गावकऱ्यांनी केला आहे.तुमसर-बपेरा राज्य मार्गावरील चुल्हाड या गावात आठ हजाराहून जास्त लोकवस्ती आहे. माजी सरपंच रेखा सोनवाने यांच्या कार्यकाळात शौचालयाचे बांधकाम पूर्ण झाले असता अधिक लोकवस्तीच्या सिहोरा, बपेरा व चुल्हाड अशा तीन गावात सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम करण्यात आले.सिहोरा गावात या सार्वजनिक शौचालयाचे कुलूप आजपर्यंत उघडण्यात आले नाही. बपेरा गावात असलेले सार्वजनिक शौचालय केरकचऱ्यांनी तुंबलेले आहे. गावात नळयोजना असताना तिन्ही गावात सार्वजनिक शौचालयात पाणी आणि नळ उपलब्ध करण्याची तसदी ग्रामपंचायतने घेतली नाही.चुल्हाड गावात देवरीदेव मार्गावर सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम करण्यात आले. सुरूवातीपासून या शौचालयाचे देखभालीकडे दुर्लक्ष झाले आहे. या शौचालयाचा उपयोग काही गावकऱ्यांनी केला. परंतु काही दिवसापासून या शौचालयकडे कुणीही फिरकत नाही. शौचालयाचे मागील बाजूस खड्डा आहे. या गडरवरच गावातील काही नागरिकांनी घर बांधकाम करण्यासाठी अतिक्रमण केले आहे. समोर शौचालय आणि मागे नागरिकांचे वास्तव्य असल्याने, अतिक्रमणधारकांच्या समोरच शौच करण्याची नामुष्की गावकऱ्यांवर आली आहे.सार्वजनिक शौचालय शेजारी अतिक्रमण करण्यात आल्याने शौचास जाणारे नागरिकांची अडचण होणार आहे. अतिक्रमणधारकाला जागा मोकळी करण्यासाठी नोटीस देण्यात आली आहे.-इंद्रपालसिंग सोलंकी, उपसरपंच चुल्हाड.