शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
2
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
3
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
4
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
5
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
6
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
7
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
8
झोपडपट्टीधारकांना मुंबईबाहेर काढू शकत नाही- मुंबई उच्च न्यायालय
9
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
10
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
11
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
12
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
13
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
14
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
15
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
16
रॅपिडो, उबर बाइक टॅक्सीविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
17
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
18
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
19
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
20
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!

सिहोरा येथे जनता कर्फ्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2020 05:01 IST

४७ गावांची मुख्य बाजारपेठ असणाऱ्या सिहोरा गावात शनिवार दिनी आठवडी बाजार राहत असल्याने नागरिक गर्दी करीत आहे. यामुळे कोरोनाचा संसर्ग पसरण्याची भीती नाकारता येत नाही. गावात आणि परिसरात कोरोना संक्रमित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. याशिवाय परिसरातील गावात एका सामाजिक कार्यकर्त्यांचा या आजाराने नागपुरात उपचार दरम्यान मृत्यू झाला. यामुळे कोरोनाच्या प्रसारावर आळा घालण्यासाठी व्यापारी संघटनेने दर शनिवारला व्यापार नगरी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.

ठळक मुद्देउत्स्फूर्त प्रतिसाद । व्यापाऱ्यांसह ग्रामस्थांच्या एकजूटपणाची चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : तुमसर तालुक्यातील सिहोरा परिसरात आणि गावात कोरोनाचा झपाट्याने प्रसार होत आहे. या आजाराचे रुग्ण आढळून आले असल्याने सिहोरा गावात दर शनिवारला व्यापारी संघटनेने जनता कर्फ्यू आणि लॉकडाऊन घोषित केल्याने नागरिकांनी शंभर टक्के प्रतिसाद दिला आहे.४७ गावांची मुख्य बाजारपेठ असणाऱ्या सिहोरा गावात शनिवार दिनी आठवडी बाजार राहत असल्याने नागरिक गर्दी करीत आहे. यामुळे कोरोनाचा संसर्ग पसरण्याची भीती नाकारता येत नाही. गावात आणि परिसरात कोरोना संक्रमित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. याशिवाय परिसरातील गावात एका सामाजिक कार्यकर्त्यांचा या आजाराने नागपुरात उपचार दरम्यान मृत्यू झाला. यामुळे कोरोनाच्या प्रसारावर आळा घालण्यासाठी व्यापारी संघटनेने दर शनिवारला व्यापार नगरी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. याशिवाय अन्य दिवस व्यापार करतांना फिजीकल डिस्टन्सिंग व मास्क विना ग्राहकांना साहित्य विक्री करण्यात येऊ नये, अशा सुचना देत शनिवारपासून गावात जनता कर्फ्यू व लॉकडाऊन घोषित करण्यात आले. सकाळपासून संपुर्ण व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली आहे. गावातील नागरिकांनी बाहरे फिरण्याचे टाळले आहे.गावात बँक, पतसंस्थाचे कार्यालय सुरु ठेवण्यात आले असता ग्राहक मात्र दिसून आले नाही. औषधी दुकाने व खाजगी वैद्यकीय सेवा जनता कर्फ्यूमधून वगळण्यात आले आहे. गावात असणारे मद्य विक्रीची परवानाधारक दुकाने, बार, भोजनालय मालकांनी जनता कर्र्फ्यूमध्ये सहभाग घेतला आहे. यामुळे गावात शंभर टक्के प्रतिसाद मिळाला आहे. व्यापारी यंत्रणेने गावात भ्रमंती करीत व्यापारी व दुकानाची चौकशी केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या