शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

साकोलीतून ‘व्हीव्हीपॅट’ची जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 22:00 IST

तालुक्यातील प्रत्येक गावात आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूका २०१९ च्या अनुषंगाने जनतेला ई.व्ही.एम. व व्ही.व्ही. पॅट बद्दल माहिती होणेसाठी व जनजागृती करणेसाठी ३ जानेवारी रोजी तालुक्यातील मौजा खंडाळा येथील ग्रामपंचायत कार्यालयात जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.

ठळक मुद्देमोहिमेला प्रारंभ : निवडणूक आयोग व जिल्हाधिकारी कार्यालयाचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : तालुक्यातील प्रत्येक गावात आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूका २०१९ च्या अनुषंगाने जनतेला ई.व्ही.एम. व व्ही.व्ही. पॅट बद्दल माहिती होणेसाठी व जनजागृती करणेसाठी ३ जानेवारी रोजी तालुक्यातील मौजा खंडाळा येथील ग्रामपंचायत कार्यालयात जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी शंतनू गोयल यांनी भेट देऊन कार्यक्रमस्थळी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले. तसेच जिल्हाधिकारी यांचे प्रमुख उपस्थित नरेंद्र गायधने मुख्याध्यापक जि.प. वळद यांनी उपस्थित जनतेला ईव्हीएम, व्ही.व्ही.पॅट व बॅलेट युनिटबाबत माहिती प्रात्याक्षीक करुन दिली. तसेच यावेळी निवडणुकीबाबत अभिरुप मतदान सुध्दा उपस्थित नागरीक यांनी करुन बघीतले.मतदान केल्यानंतर ७ सेकंदासाठी आपण या यंत्रावर आपण केलेल्या मतदानाची स्लीप दिसते व नंतर आपोआप ती स्लीप सीलबंद डब्यात पडते.याबाबत विस्तुत माहिती तहसील जनजागृती पथकातील पथक प्रमुख वाय. आर. चौधरी मंडळ अधिकारी सानगडी व दिनेश सिडाम तलाठी कुंभली, एल. एम. नान्हे ग्रामसेवक बोडे यांनी दिली. यावेळी खंडाळा गावाचे सरपंच देवेंद्र लांजेवार सह गावातील बहुसंख्य नागरीक कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता जिल्हाधिकारी यांचे समोर अभिरुप मतदानाची मतमोजणी प्रथम ईव्हीएम डिस्प्ले वर व नंतर व्ही. व्ही. पॅट मधील चिठ््याची मतमोजणी करुन झाली एकूण ४० नागरिकांनी मतदान केले होते. या कार्यक्रमाला ग्रामपंचायत शिपाई व भानु खोब्रागडे मतदान केले होते. या कार्यक्रमाला ग्रामपंचायत शिपाई व भानु खोब्रागडे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाबाबत जागृत नागरिकांनी समाधान व्यक्त केले.