शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

वेगळ्या विदर्भासाठी कलापथकाद्वारे जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2016 00:32 IST

वेगळ्या विदर्भ राज्याचे महत्व त्याचे फायदे सहजरित्या लोकांना समजावे व लोक एक संघटीत व्हावे ...

तुमसर : वेगळ्या विदर्भ राज्याचे महत्व त्याचे फायदे सहजरित्या लोकांना समजावे व लोक एक संघटीत व्हावे म्हणून विदर्भराज्य आघाडीतर्फे तालुक्यातील गावा गावात कलापथके तसेच नुक्कड नाटकाचे सादरीकरण करून लोकांना वेगळ्या विदर्भासाठी प्रेरित करण्याकरिता अनोखी जनजागृती करणे सुरू आहे.चारगाव येथील रहिवासी रामप्रसाद बनसोड यांच्या निर्देशनात तसेच डॉ. गोविंद कोडवानी यांच्या संयोजनात तालुक्यातील चांदपुर देवस्थान, सिहोरा, हरदोली, नाकाडोंगरी, मिटेवानी, देव्हाडी आदी ठिकाणी नुक्कड नाटकाचे तसेच कलापथकाद्वारे विदर्भाच्या गितावर नृत्य सादरीकरण करण्यात आले. यात लोडशेडिंग, पर्यटन व शेतकरी आत्महत्या आदीबाबद हृदयस्पर्शी नाटक सादर करून लोकांना विदर्भासाठी एकजुट होण्याचे संदेश दिल्या गेले. त्यादरम्यान विशआचे मुख्य संघटक नरेंद्र पालांदुरकर, वि.रा. युवा आघाडीचे नेहा पालांदुरकर यांनी आपल्या प्रभावी शैलीत लोकांना विदर्भाचे फायदे समजविल्याने नागरिक पृथक विदर्भाचे समथृन करित आहे.या अनोखी जनजागृतीला कांचन कोडवानी, उमेश राणे, कैलाश तितिरमारे, डॉ. रुद्रसेन भजनकर, स्वाती सिकुटला, सतीश पटले, जय ठाकूर, पवनी तिवारी, राकेश भाष्कर, गोलू गुप्ता, डोंगरे आदींनी प्रयत्न केले. (शहर प्रतिनिधी)