शहरं
Join us  
Trending Stories
1
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
2
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
3
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
4
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
5
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
6
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
7
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
8
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
9
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
10
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
11
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
12
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
13
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
14
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
15
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
16
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
17
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
18
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
19
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
20
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणतर्फे जनजागृती रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 23:26 IST

जागतिक विधी दिवस निमित्त जिल्हा विधी सेवा प्राधिकरण भंडारा मार्फत जिल्हा न्यायालय, भंडारापासून तर भंडारा येथील मुख्य मार्गाद्वारे गुरूवारला रॅली काढण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जागतिक विधी दिवस निमित्त जिल्हा विधी सेवा प्राधिकरण भंडारा मार्फत जिल्हा न्यायालय, भंडारापासून तर भंडारा येथील मुख्य मार्गाद्वारे गुरूवारला रॅली काढण्यात आली.जिल्हा विधी सेवा प्राधिकरण भंडारा मार्फत लोकांना देण्यात येणारे विधी सहायक व सल्ल्याची जनजागृती होण्याकरिता सदर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.रॅलीमध्ये प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय आ. देशमुख, जिल्हा न्यायाधीश-१ आर.पी. पांडे, जिल्हा न्यायाधीश-२ एस.बी. भंसाली, एस.जे. भट्टाचार्य, प्रभारी सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सर्व न्यायीक अधिकारी, पोलीस अधीक्षक विनिता साहू, वकील मंडळी, भंडारा जिल्हा न्यायालयातील कर्मचारी उपस्थित होते.ठिकठिकाणी सदर रॅलीमार्फत मार्गदर्शनपर भाषणे आर.पी. पांडे जिल्हा न्यायाधीश भंडारा, एस.जे. भट्टाचार्य, प्रभारी सचिव, विधी सेवा प्राधिकरण, भंडारा व वकील मंडळींनी केलीत. रॅलीमध्ये सहभाग घेतल्याबाबत प्रभारी सचिव विधी सेवा प्राधिकरण भंडारा यांनी सर्वांचे आभार मानले.