शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पं.स. माजी उपसभापतीची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 23:23 IST

लाखनी पंचायत समितीचे माजी उपसभापती तथा भाजपचे सक्रीय कार्यकर्ते संजय रामभाऊ शिवणकर (४७) यांनी २३ जानेवारीच्या मध्यरात्री लाखनी येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

ठळक मुद्देलाखनी येथील घटना : कारण गुलदस्त्यात

आॅनलाईन लोकमतलाखनी : लाखनी पंचायत समितीचे माजी उपसभापती तथा भाजपचे सक्रीय कार्यकर्ते संजय रामभाऊ शिवणकर (४७) यांनी २३ जानेवारीच्या मध्यरात्री लाखनी येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण कळू शकलेले नाही. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुली असा आप्तपरिवार आहे.मनमिळावू स्वभावाचे असलेले संजय शिवणकर हे भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणीचे सक्रिय सदस्य होते. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे शिक्षक संदेशचे ते प्रमुख होते. ते मुरमाडी (तुपकर) येथील राष्ट्रमाता इंदिरा गांधी विद्यालयात सहाय्यक शिक्षक या पदावर कार्यरत होते.मागील अनेक दिवसांपासून ते नैराश्यात होते. अशातच त्यांनी मंगळवारच्या मध्यरात्री आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येचे वृत्त लाखनी तालुक्यात पोहचताच नागरिकांनी लाखनी येथील त्यांच्या निवासस्थानी गर्दी केली. याप्रकरणी लाखनी पोलिसांनी पंचनामा करून मर्ग दाखल केला. लाखनी ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आले. त्यांच्या पार्थिवावर बुधवारला दुपारी १ वाजता विहिरगाव (कन्हाळ्या) या स्वगावी अंत्यसंस्कार करण्यात आले. एक तरुण उत्साही कार्यकर्ता गमावल्याने संघ परिवारात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.