शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

सहारनपूर हत्याकांडाचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2017 00:46 IST

उत्तरप्रदेश येथील सहारनपूर येथे घडलेल्या दलित हत्याकांडाचा भंडारा जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्यावतीने निषेध करण्यात आला.

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागातर्फे निषेधलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : उत्तरप्रदेश येथील सहारनपूर येथे घडलेल्या दलित हत्याकांडाचा भंडारा जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्यावतीने निषेध करण्यात आला. याप्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी करण्यात यावी, अशा आशयाचे निवेदन राष्ट्रपतींना जिल्हाधिकारी यांच्यामार्फत अनुसूचित जातीचे जिल्हाध्यक्ष अजय गडकरी यांच्या नेतृत्वात पाठविण्यात आले. उत्तरप्रदेश येथील भाजपा सरकार व केंद्र सरकार या हत्याकांडातील आरोपींना पाठीशी घालण्याचे काम करीत आहे, असा आरोप केला. यावेळी माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे, जिल्हाध्यक्ष पे्रमसागर गणवीर, जिल्हा परिषद अध्यक्षा भाग्यश्री गिलोरकर, प्रदेश सचिव प्रमोद तितिरमारे, कार्याध्यक्ष मनोहर सिंगनजुडे, जिल्हा परिषद सभापती विनायक बुरडे, तालुका अध्यक्ष राजकपूर राऊत, शहर अध्यक्ष सचिन घनमारे, अनिकजमा पटेल, माजी नगरसेवक धनराज साठवणे, स्नेहल रोडगे, डॉ.दिलीप मेश्राम, माजी नगराध्यक्ष अमरनाथ रगडे, भावना शेंडे, प्रवीण भोंदे, गणेश लिम्जे, जनार्धन निंबार्ते, विनोद जगनाडे, परमेश वलके, शंकर राऊत, जिल्हा परिषद सदस्य प्रेमदास वनवे, सचिन फाले, मंगेश हुमणे, प्रीती बागडे, पिसाराम चोपकर, आशीष पात्रे, जिल्हा परिषद सदस्य के.के. पंचबुद्धे, सुनिल गिरेपुंजे, छाया पटले, महेंद्र निंबार्ते, प्रशांत देशकर, नगराध्यक्ष स्वाती निमजे, येशपाल कामठे, शर्मील बोदेले, सुरेश गोंनाडे, हिरामन लांजेवार, मारबते आदी पदाधिकारी उपस्थित होते.