शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

संस्थांच्या खाजगीकरणाचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 23:37 IST

आजघडीला शिक्षण व आरोग्य क्षेत्रातील महत्त्वपूर्ण विभागात असलेल्या संस्थांचे खाजगीकरणाचे धोरण अवलंबिले आहे. या खाजगीकरणाचा निषेध मुलनिवासी संघ शाखा भंडारातर्फे निषेध करण्यात आला.

ठळक मुद्देमूल निवासी संघाचे निवेदन : बहुजनांचा मूलभूत अधिकारांचे होतेय हनन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : आजघडीला शिक्षण व आरोग्य क्षेत्रातील महत्त्वपूर्ण विभागात असलेल्या संस्थांचे खाजगीकरणाचे धोरण अवलंबिले आहे. या खाजगीकरणाचा निषेध मुलनिवासी संघ शाखा भंडारातर्फे निषेध करण्यात आला. मानसिक विकास व आरोग्याच्या दृष्टीने सदर खाजगीकरण करण्यात येवू नये या मागण्यांचे निवेदन प्रधानमंत्री यांना जिल्हाधिकाºयांमार्फत देण्यात आले.निवेदनात नमूद केल्याप्रमाणे भारतातील मुल निवासी असलेले नागरिक हे बहुजन समाजाचे सदस्य आहेत. यात अनूसुचित जाती, जमाती, मागासवर्गीय वर्ग तथा अल्पसंख्याकांचा समावेश आहे. भारतीय संविधानाने यासाठी आरक्षण जाहिर ही केले आहे. मात्र संस्थाच्या खाजगीकरणाच्या माध्यमातून यांच्या मुलभूत अधिकारांवर गदा आली आहे. परिणामी राष्टÑाच्या उभारणीत संस्थांची भूमिका महत्वपूर्ण असल्याने खाजगीकरणाच्या माध्यमातून अश्या बहुजनांचे हक्क हिरावले जात आहे. भारतात सर्वात जास्त रोजगार रेल्वे मंत्रालयामार्फत दिले जाते. मात्र येथेही खाजगीकरण होत असल्याने समतावादी दृष्टीकोणाच्या माध्यमातून भारत विकसित राष्टÑ होण्यापेक्षा त्यात मागासलेपणा अधिक येईल. बेरोजगारीत वाढ होईल. या दृष्टीकोणातून राष्टÑीकरण संवैधानिक व्यवस्था लागू करण्यात यावी, संस्थाचे राष्टÑीयीकरण करुन मुलनिवासी बहुजनांना प्रतिनिधीत्व देण्यात यावे आदी मागण्याचा निवेदनात समावेश आहे. मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी शैलेंद्र मेश्राम यांना देण्यात आले. यावेळी वर्षा गजभिये, नलू रंगारी, तनुजा नेपाले, वंदना सुखदेवे, सीमा बन्सोड उपस्थित होते.