शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
3
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
4
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
6
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
7
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
8
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
9
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
10
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
11
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
12
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
13
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
14
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
15
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
16
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
17
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
18
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
19
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
20
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'

कोपर्डी घटनेचा केला निषेध

By admin | Updated: October 5, 2016 00:37 IST

अहमदनगर तालुक्यातील कोपर्डी येथे मराठा समाजाच्या मुलीवर अन्याय करण्यात आला.

मराठा समाजाचे निवेदन : आरोपींना कठोर शिक्षेची मागणीभंडारा : अहमदनगर तालुक्यातील कोपर्डी येथे मराठा समाजाच्या मुलीवर अन्याय करण्यात आला. याप्रकरणी आरोपींना कठोर शिक्षा द्यावी, या मागणीला घेवून भंडारा येथील मराठा समाजाच्या शिष्टमंडळाच्या जिल्हाधिकाऱ्यांना मागणीचे निवेदन दिले. या घटनेचा तीव्र शब्दात मराठा समाजाने निषेध व्यक्त केला.औरंगाबाद जिल्ह्यातील कोपर्डी येथे मराठा समाजाच्या मुलीवर झालेल्या अन्यायाला न्याय मिळावा यासाठी राज्यपातळीवर आंदोलने सुरू आहेत. यात तालुकापासून जिल्हास्तरावर निवेदने दिली जात आहेत. यात आरोपींना कठोर शिक्षा करण्यात यावी, एट्रॉसिटी कायद्यात संशोधन करण्यात यावे, मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, या मागणीला घेवून मराठा समाजातर्फे राज्यभर मुकमोर्चा काढला जात आहे. याचे पडसाद भंडारा जिल्ह्यातही उमटले.समाजातील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांना मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी अनुराधा माने, वंदना मोहिते, शितल कोल्हे, मंगला कोल्हे, संजय मोहिते, संजय माने, मंगेश कोल्हे, मार्तंड शिंदे, प्रविण कोल्हे, वंदना घाडगे, ज्योती शिंदे, सारिका मोरे, वामनराव कडू, तेजस कडू, ममता कापसे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)