शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

डोंगरगावात समस्याच समस्या

By admin | Updated: June 19, 2016 00:23 IST

गोलेवाडी गटग्रामपंचायतीत समावेश असलेल्या डोंगरगाव येथे समस्याच समस्या निर्माण झाल्या असल्या तरी त्या सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधीचे अक्षम्य दुर्लक्ष आहे.

गट ग्रामपंचायतीचा फटका : ना पावसाचा ठाव, ना स्वच्छतेचा ठिकाणा, पाणीटंचाईची झळविशाल रणदिवे अड्याळगोलेवाडी गटग्रामपंचायतीत समावेश असलेल्या डोंगरगाव येथे समस्याच समस्या निर्माण झाल्या असल्या तरी त्या सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधीचे अक्षम्य दुर्लक्ष आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये कमालीचा संताप व्यक्त होत आहे. मूलभूत सुविधा सोडविण्यात अकार्यक्षम प्रणालीचा वापर होत असल्याने डोंगरगाव येथील ग्रामस्थांशी भेदभाव होत असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. अड्याळ येथून सहा कि़मी. अंतरावर ४०० लोकसंख्या असलेल्या डोंगरगावात एकूण तीन बोरवेल आहेत. त्यापैकी एका बोरवेलला पाण्याचा अल्प पुरवठा होत आहे. दुसऱ्या बोरवेलची पाणीपुरवठा करण्याची क्षमता उत्तम असली तरी ती दूर अंतरावर आहे. त्यामुळे एका टोकावरून दुसऱ्या टोकावर पाणी आणण्यासाठी ग्रामस्थांची निराशा दिसून येते. तिसऱ्या बोरवेलमध्ये तांत्रिक बिघाड आहे. त्यामुळे या बोरवेलवर खर्च करण्यात आलेली रक्कम पाण्यात गेल्याची ओरड आहे. डोंगरगाव येथे २० दिवसापुर्वी नाल्यातील गाळ उपसा करण्यात आला. परंतु कचऱ्याची विल्हेवाट वेळेवर लावण्यात आली नाही. परिणामी कचरा पुन्हा नालीत साचलेला आहे. नळधारकांना केवळ १५ मिनिटे पाणीपुरवठा होतो. त्यामुळे पाण्यासाठी भांडणे होणे नित्याचे झाले आहे. ग्रामपंचायतीत डोंगरगावाचा समावेश असला तरी या ग्रामपंचायतीमध्ये डोंगरगावचा एकही पदाधिकारी नाही. पदाधिकारी नसल्यामुळे समस्यांचा अंबार गावात दिसून येतो, अशी ओरड डोंगरगाववासी करीत आहे. समस्या बघण्यासाठी अधिकाऱ्यांनी गावात यावे. नागरिकांची समस्या जाणावी, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहे.