शहरं
Join us  
Trending Stories
1
राजेंद्र हगवणेला मदत करणाऱ्या चोंधेवर गुन्हा दाखल; सुयश चोंधेच्या पत्नीची बावधन पोलिसांकडे तक्रार
2
"पुतिन आगीसोबत खेळत आहेत,जर मी तिथे नसतो तर..." , रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यावर ट्रम्प संतापले
3
जितेश शर्माची पहिली IPL फिफ्टी; विक्रमी विजयासह RCB नं साधला Qualifier 1 खेळण्याचा डाव
4
'व्हायरल व्हिडीओ बनावट,मी गाडीत नव्हतो'; महामार्गावर कांड करणाऱ्या नेत्याने काय सांगितले?
5
संभाजीनगरच्या उपजिल्हाधिकाऱ्याच्या घरी धाड, ५० लाखांचं सोनं, मोठं घबाड सापडलं
6
'दहशतवादी पुन्हा त्यांच्या अड्ड्यांवर येताहेत'; BSF ने सीमेवर घुसखोरी होण्याचा दिला इशारा
7
दिवसभर लोळावंसं वाटणं तुमच्यासाठी घातक, तो आहे एक आजार; काय आहेत लक्षणे?
8
चेज मास्टर कोहलीनं अर्धशतकासह मोडला वॉर्नरचा विक्रम; मग अनुष्काची खास झलकही दिसली (VIDEO)
9
२९ पैकी १५ जखमा ताज्या; मारहाण करून वैष्णवीची हत्या केली, कसून चौकशी करा, कस्पटेंची मागणी
10
'अब की बार ९००० पार!' टी-२० क्रिकेट जगतात असा पराक्रम करणारा कोहली पहिला फलंदाज
11
...अन् रिषभ पंतनं कोलांटी उडी मारत व्यक्त केला शतकी खेळीचा आनंद (VIDEO)
12
अशोक सराफ यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने गौरव, म्हणाले- "माझ्या जीवनातील विशेष क्षण..."
13
शेतजमीन वाटणीपत्राच्या दस्तावरील नोंदणी शुल्क माफ; वाचा मंत्रिमंडळाचे दहा महत्वाचे निर्णय
14
महाराष्ट्रातील 'या' भागांना अतिमुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी
15
Jyoti Malhotra: थेट आयएसआय एजंटसोबतच संपर्क! ज्योती मल्होत्राचे 'ते' चार मित्र कोण? 12 टीबी डेटा पोलिसांच्या हाती
16
धक्कादायक! त्याला वाटलं अ‍ॅसिडिटी झालीये, पण..., १३ वर्षांच्या विद्यार्थ्याचा गुजरातमध्ये मृत्यू
17
आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख वाढवली, जाणून घ्या कधीपर्यंत रिटर्न भरता येणार?
18
हेल्पलाईन नंबर सकाळी 9.45 ते सायंकाळी 06.15 या कार्यालयीन वेळेत सुरु; महिला आयोगाचे स्पष्टीकरण
19
लातुरमध्ये दोन तास धो-धो पाऊस, दुचाकी वाहिल्या तर चारचाकी तरंगल्या; घरांमध्ये पाणी शिरले
20
निर्णय मागे घ्या, नाहीतर अणुबॉम्ब टाकेन; किम जोंग उनची अमेरिकेला थेट धमकी! कारण काय?

हल्ल्याच्या निषेधार्थ खासगी दवाखाने बंद

By admin | Updated: March 24, 2017 00:30 IST

राज्यातील डॉक्टरांवर होत असलेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ पवनी मेडीकल असोसिएशन तर्फे आज शहरातील सर्व डॉक्टरांनी आपले

पवनी : राज्यातील डॉक्टरांवर होत असलेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ पवनी मेडीकल असोसिएशन तर्फे आज शहरातील सर्व डॉक्टरांनी आपले खासगी दवाखाने बंद ठेवून निवेदन पवनी पोलीस स्टेशनला देण्यात आले.राज्यात पुणे, मुंबई, धुळे, औरंगाबाद आदी ठिकाणच्या रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांकडून निवासी डॉक्टरांना झालेल्या मारहाणीच्या घटनांचा येथील पवनी मेडीकल असोसिएशनतर्फे निषेध करण्यात आला. याकरिता असोसिएशनच्या सर्व डॉक्टरांनी आपले सर्व खासगी दवाखाने बंद ठेवून सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास चौधरी यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात हल्लेखोरांवर महाराष्ट्र मेडीकल प्रोटेक्शन अ‍ॅक्टनुसार कारवाई करून शासनाने सर्व डॉक्टरांना संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली. आज अत्यावश्यक रुग्णसेवा वगळता सर्व खासगी दवाखाने बंद होते. निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात डॉ.प्रकाश देशकर, डॉ.अरविंद गभणे, डॉ.विक्रम राखडे, डॉ.राजेश नंदूरकर, डॉ.निशांत मोहरकर, डॉ.विजय ठवकर, डॉ.श्रीकांत चांदेवार, डॉ.गंगाधर सावरबांधे, डॉ.सुभाष तेलमासरे, डॉ.आशिष मोहरकर, डॉ.राजेश मुंडले, डॉ.अंशुल गभणे, डॉ.सुनिल गभणे आदींचा समावेश होता. (शहर प्रतिनिधी)भंडाऱ्यातील खासगी दवाखाने बंदभंडारा : शहरातील सर्वच खासगी दवाखाने गुरुवारी बंद असल्याने रुग्णांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. परिणामी सायंकाळच्या सुमारास शासकीय रुग्णालयात रुग्णांची गर्दी दिसून आली. विशेष म्हणजे जिल्हा सामान्य रुग्णालयात सर्व सेवा सुरळीत असली तरी प्रसूती विभाग वगळता कोणत्याही प्रकारची शस्त्रक्रिया झाली नाही. या दरम्यान डॉक्टरांच्या शिष्टमंडळाने डॉक्टरांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ दवाखाने बंद ठेवून जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा शल्य चिकित्सक यांना निवेदन दिले. या शिष्टमंडळात आयएमएचे अध्यक्ष डॉ.सीमा कावरे, सचिव दिपाली गिऱ्हेपुंजे, डॉ.अरुण कुंभारे, डॉ.गवळी, डॉ.प्रदीप मेघरे, डॉ.गोपाल व्यास, डॉ.मनोज झंवर, डॉ.शेखर नाईक, डॉ.संजय वाणे, डॉ.अरुण नडंगे यांच्यासह अन्य डॉक्टर्स उपस्थित होते. (प्रतिनिधी)