शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

आरोपीला दीड वर्षाचा कारावास

By admin | Updated: October 9, 2015 01:21 IST

दारु पिण्याच्या कारणावरून चाकुने हल्ला करणाऱ्या विकास उर्फ दुबली दलीराम गिलोरकर रा.कुंभारे वॉर्ड तुमसर याला न्यायालयाने दीड वर्षाचा ...

मारहाण प्रकरण : तुमसर तालुक्यातील झारली येथील घटनाभंडारा : दारु पिण्याच्या कारणावरून चाकुने हल्ला करणाऱ्या विकास उर्फ दुबली दलीराम गिलोरकर रा.कुंभारे वॉर्ड तुमसर याला न्यायालयाने दीड वर्षाचा कठोर कारवास व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. याबाबत असे की, शोभा देवानंद मडावी रा.झारली यांच्या घरी आरोपी विकास गिलोरकर (२६) रा.कुंभारे वॉर्ड तुमसर, त्याचा मित्र सुमित रोशन देशमुख (२०) रा.सिहोरा व देवीलाल भोला पटले (४२) रा.झारली हे तिघेही दारु पिण्यासाठी गेले होते. दरम्यान त्यांच्या दारु पिण्याच्या कारणावरून वाद झाला. आरोपी विकास याने चाकू काढून देवीलाल पटले याला मारहाण केली. यात तो गंभीर जखमी झाला. ईश्वरदयाल पटले रा.झारली याने जखमीला दवाखान्यात दाखल केले. घटनेची तक्रार ईश्वरदयाल पटले यांनी तुमसर पोलिसात दाखल केली. पोलिसांनी तपास पूर्ण केल्यानंतर सदर प्रकरण प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश जी.जे. अकर्ते यांच्या न्यायालयात दाखल केले. या प्रकरणात सरकारी पक्षाने १० साक्षीदार तपासले. एक वर्षे दोन महिन्यात प्रकरणाचा निकाल लागला. न्यायाधीश अकर्ते यांनी विकास गिलोरकर याला दीड वर्ष सशक्त, कठोर कारावास व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास परत तीन महिन्याचा कठोर कारावासाचीही आदेशात तरतूद केली. तसेच दुसरा आरोपी सुमित देशमुख याला त्याचे बंदपत्र सहा महिनेपर्यंत वाढविण्याचा हुकुम देण्यात आला. विकास गिलोरकर यांनी विद्यमान न्यायालयात जमा केलेल्या पाच हजार रुपयांमधून ३०० रुपये जखमी देवीलाल पटले यांना देण्याचा आदेश न्यायालयाने दिला. सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील अ‍ॅड.राजकुमार वाडीभस्मे यांनी काम पाहिले. (नगर प्रतिनिधी)