शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

गत सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले होते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 06:00 IST

तुमसर येथे आमदार राजू कारेमोरे यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी खासदार मधुकर कुकडे, माजी राज्यमंत्री नाना पंचबुध्दे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय दलाल, माजी नगराध्यक्ष विजय डेकाटे, अभिषेक कारेमोरे, देवचंद ठाकरे, सुधाकर कारेमोरे, विठ्ठलराव कहालकर, रामदयाल पारधी, अमरनाथ रगडे, प्रमोद तितिरमारे, सुरेश रहांगडाले, राजू माटे उपस्थित होते.

ठळक मुद्देप्रफुल्ल पटेल : जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : गत पाच वर्षात राज्यातील सरकारने धानाचे भाव वाढविले नाही. केवळ धानाला २०० रुपयांचा बोनस तोही डिसेंबर २०१८ मध्ये घोषित केला. आम्ही निवडणुकीपुर्वी केलेली घोषणा अवघ्या १५ दिवसात अमलात आणली. गत सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले होते, असा आरोप खासदार प्रफुल्ल पटेल यांनी येथे केला.तुमसर येथे आमदार राजू कारेमोरे यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी खासदार मधुकर कुकडे, माजी राज्यमंत्री नाना पंचबुध्दे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय दलाल, माजी नगराध्यक्ष विजय डेकाटे, अभिषेक कारेमोरे, देवचंद ठाकरे, सुधाकर कारेमोरे, विठ्ठलराव कहालकर, रामदयाल पारधी, अमरनाथ रगडे, प्रमोद तितिरमारे, सुरेश रहांगडाले, राजू माटे उपस्थित होते.खासदार पटेल म्हणाले, आमच्या सरकारने धानाला ५०० रुपये बोनस दिला. त्याशिवाय २०० रुपये अतिरिक्त मदत दिली. धानाला सध्या २५४० रुपये दर मिळत आहे. आम्ही करुन दाखविले. गत पाच वर्षात तुमसर- मोहाडी तालुक्यात दहशतीचे राज्य होत. शोषण सुरु होते. गाजर दाखवून कारभार सुरु होता. रेती चोरी, खंडणी, मनमानी, दादागिरी येथे सुरु होती. शेतकरी, कष्टकºयांच्या व्यथा व समस्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले. येथील मतदारांनी राजू कारेमोरे यांच्यावर विश्वास दाखविला. मतदारांचा भ्रमनिरास होणार नाही अशी ग्वाही खासदार पटेल यांनी दिली. कार्यक्रमाला राजेश देशमुख, पंचायत समिती उपसभापती शिशुपाल गौपाले, सरपंच गजानन लांजेवार, जिल्हा परिषद सभापती धनेंद्र तुरकर, रेखा ठाकरे, जिल्हा परिषद सदस्य संगीता मुंगुसमारे, प्रतीक्षा कटरे, प्रेरणा तुरकर, दिलीप भीवगडे, सरोज भुरे, रीता हलमारे, ठाकचंद मुंगुसमारे यांच्यासह मोठ्या संख्येत कार्यकर्ते उपस्थित होते.मंत्र्यांची चिंता करु नकाउत्साही कार्यकर्त्यांनी यावेळी आमदार राजू कारेमोरे यांना मंत्री करण्याबाबत खासदार पटेलांना विनंती केली. तेव्हा त्यांनी तुम्ही मंत्री बनविण्याची चिंता करु नका. काम होणे महत्त्वाचे आहे. अख्खे मंत्रिमंडळ तुमसर विधानसभेत आणण्याची जबाबदारी माझी असे सांगून कामाकडे लक्ष देण्याची सूचना त्यांनी केली.

टॅग्स :prafull patelप्रफुल्ल पटेल