शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

अध्यक्ष तिवारी, सचिव चव्हाण विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:41 IST

निवडणुकीत एकूण १९ उमेदवार रिंगणात उतरले होते. त्यात अध्यक्ष पदाकरिता तीन उमेदवार उभे होते. यामध्ये आर.के. तिवारी यांनी त्यांचे ...

निवडणुकीत एकूण १९ उमेदवार रिंगणात उतरले होते. त्यात अध्यक्ष पदाकरिता तीन उमेदवार उभे होते. यामध्ये आर.के. तिवारी यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी प्रवीण भोले यांना ७१ मतांनी पराभूत करून यश प्राप्त केले. तिवारी यांनी २२४ मते प्राप्त करून विजय मिळविला. कार्याध्यक्ष पदासाठी जी.जी. घुमळे यांनी सर्वाधिक २६१ मते प्राप्त करून रोखपाल सुलाखे यांना १२७ मतांनी पराजित केले. उपाध्यक्षपदासाठी तीन उमेदवार रिंगणात होते. त्यात अरुण बोपचे यांनी २२० मते प्राप्त करून रमेश साकुरे यांना ६१ मतांनी पराजित केले. सरचिटणीसपदाकरिता विजय चव्हाण यांनी २१७ मते प्राप्त केली व प्रदीप कांबळे यांना ३६ मतांनी पराजित केले. सहसचिवपदाकरिता महेंद्र कटरे यांनी २४२ मते प्राप्त करून प्रफुल्ल खोब्रागडे यांना ८५ मतांनी हरविले. संघटन सचिवपदासाठी तीन उमेदवार रिंगणात होते. त्यात संतोष गायकवाड यांनी २३६ मते मिळविली व हेमंत टेभरेला ७७ मतांनी पराजित केले. कोषाध्यक्षपदासाठीसुद्धा तीन उमेदवार रिंगणात होते. त्यात एस.व्ही. थोटे यांनी २११ मते घेऊन मुकेश गोंधुळे यांना ५७ मतांनी मागे टाकून विजय मिळविला. निवडणूक प्रक्रिया २ ऑगस्टला सुरू झाली. त्यानंतर ७ ऑगस्टला गुप्त मतदान पद्धतीने मतदान घेण्यात आले. त्यात एकूण ४०४ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला, तर चार कर्मचारी अनुपस्थित होते. या प्रक्रियेत मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून गुणवंत कामगार व पंतप्रधान श्रमवीर पुरस्कारप्राप्त प्रमोद नागदेवे यांनी कार्य सांभाळले. त्‍याचप्रमाणे रमेश कुसुंबे, अनिल वनवे, देवीदास नांदे व संतोष येरपुडे यांनी सहायक निवडणूक अधिकारी म्हणून कार्य केले.