शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

सगळेच नगराध्यक्षपदाचे दावेदार!

By admin | Updated: August 12, 2016 00:31 IST

साकोली नगरपरिषद निवडणुका कधी होणार याची निश्चित माहिती नसताना देखील या निवडणुकीकरीता सर्वच राजकीय पक्ष जय्यत तयारीला लागले आहेत.

साकोली : साकोली नगरपरिषद निवडणुका कधी होणार याची निश्चित माहिती नसताना देखील या निवडणुकीकरीता सर्वच राजकीय पक्ष जय्यत तयारीला लागले आहेत. नगराध्यक्ष पदाचे आरक्षण अजुनही जाहीर व्हायचे आहेत तरी शहरातील बहुतेक युवावर्ग व मातब्बर मंडळी अध्यक्षपदासाठी ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ पहात आहेत. मलाच नगराध्यक्ष व्हायचे आहे, अशी स्वप्ने अनेकजण रंगवित आहेत. अनुसूचित जाती व इतर मागासवर्ग या दोनपैकी एका वर्गाचे आरक्षण जाहीर झाल्यास दोन्ही प्रवर्गातील कोणता उमेदवार आपल्या पक्षाचा राहणार हे देखील पक्षातर्फे निश्चित झाले आहे. फक्त निवडणुकीची तारीख व आरक्षण जाहीर होताच पक्षातर्फे लवकरच साकोली भावी नगराध्यक्ष कोण होणार, हे पक्षातर्फे जाहीर करण्यात येईल. नगरपरिषद निवडणुकीत शिवसेना सुद्धा आपले उमेदवार प्रत्येक वॉर्डातून निवडणूक लढविणार आहे. त्यामुळे अनेकांनी नगराध्यक्षासाठी दावेदारी केल्यामुळे प्रभागामध्ये उमेदवार कोण द्यावेत, असा गंभीर प्रश्नही पक्षश्रेष्टीकडे निर्माण झाला आहे. एकदा का नगराध्यक्षाचे आरक्षण जाहीर झाले की सर्वच पक्ष आपापले उमेदवार जाहीर करतील. बहुतेक पक्षाच्या याद्या देखील तयार झाल्या आहेत. येत्या १६ तारखेला प्रभागाचे आरक्षण जाहीर होणार असल्याने सर्वांचे लक्ष तिकडे असले तरी पक्षश्रेष्टी मात्र उमेदवार चाचपत आहेत. नुकतेच माजी मंत्री नितीन राऊत हे साकोलीत आले होते. त्यांनी कार्यकर्त्यांशी हीतगुज साधला. त्यामुळे कार्यकर्त्यांतही उत्साह संचारला तर भाजपाचे खासदार व आमदार स्थानिक असल्यामुळे त्यांच्या भेटीगाठी कार्यकर्त्यांसह रोजच्याच आहेत. राष्ट्रवादीतर्फे जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे हेही स्थानिक असल्यामुळे कार्यकर्त्यांशी रोजच संवाद साधत आहेत. हे सर्वकाही असले तरी आरक्षण जाहीर होत नाही तोपर्यंत कार्यकर्त्यांना उत्साह येत नाही एवढे मात्र खरे. (तालुका प्रतिनिधी)