शहरं
Join us  
Trending Stories
1
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
2
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
3
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
4
Andre Russell: 'तुम्हाला चांगला पगार मिळतो, पण आम्हाला...' विराटचं बोलणं आंद्रे रसेलला खटकलं!
5
'रायगडचं पालकमंत्रिपद शिवसेनेलाच मिळालं पाहिजे', मंत्री योगेश कदमांची भूमिका
6
Raja Raghuvanshi : "शुभ मुहूर्ताशिवाय गेले हनिमूनला"; वडिलांनी दरवाज्याला लावला सोनमचा उलटा फोटो, कारण...
7
इंग्लंडमध्ये 'ध्रुव तारा' चमकला! उप-कर्णधार असून रिषभ पंतवर येऊ शकते बाकावर बसण्याची वेळ
8
Video: मोठा अपघात टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 'महामार्गा'वर एमर्जन्सी लँडिंग
9
Video: ५ दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा; दुकानात बोलता बोलता युवकाला आला हार्ट अटॅक
10
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
11
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
12
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
13
१३ जूनला फोकसमध्ये असतील अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स, तुमचीही गुंतवणूक आहे का?
14
"मी गावचा माणूस, मला इंग्रजी समजत नाही"; शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थिनीसमोर पकडले कान
15
तुम्हाला गुंतवणूकीचा ६०:४० चा नियम माहितीये? पैसे कमावण्याची आहे सोपी पद्धत, जाणून घ्या कसं?
16
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या
17
Fact Check: पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचं निधन? व्हायरल व्हिडीओमागील सत्य समोर!
18
३० लाखांच्या होम लोनवर वाचतील ४.६३ लाख; आपली कर्जाची रक्कम टाका आणि पाहा किती होईल बचत?
19
Astrology: राहू दशा सुरु झाली हे कसं ओळखावं? राहूमुळे कोणकोणती हानी होते? वाचा!
20
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात

प्रकाश पचारे यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:42 IST

भुयार-: पत्रकार संघ असोसिएशन पवनीच्यावतीने मच्छी उत्पादक सहकारी संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पचारे यांचा सत्कार गणतंत्रदिनी करण्यात आला. ...

भुयार-: पत्रकार संघ असोसिएशन पवनीच्यावतीने मच्छी उत्पादक सहकारी संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पचारे यांचा सत्कार गणतंत्रदिनी करण्यात आला. प्रकाश पचारे यांनी विविध क्षेत्रात व कोविडच्या कालावधीत केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन सत्काराचा कार्यक्रम पत्रकार संघाचे अध्यक्ष डॉ. भागवत आकरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार धनंजय जटाल,उपाध्यक्ष चरणदास बावणे,पत्रकार ब्रम्हदास बागडे उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. असोसिएशन तर्फे शाल प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन प्रमुख अतिथींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक संदीप येलशेट्टीवार यांनी तर संचालन संघाचे सचिव शाहिद अली यांनी केले. आभार शरद देवाडे यांनी केले. कार्यमाला चक्रधर मेश्राम, विलास गिरडकर, हरेश देशमुख, विशाल रणदिवे आदी उपस्थित होते.