शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

महामार्गाच्या दूरावस्थेसंदर्भात प्रहार रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 05:00 IST

महामार्गावरून ये जा करताना अनेक किरकोळ अपघात दररोज घडतात. संबंधित अधिकारी व कंत्राटदार यांना वारंवार सूचना देण्यात आल्या होत्या. तरी कुणीही लक्ष न दिल्याने १६ आॅगस्टला प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत नेरलात आंदोलन केले.

ठळक मुद्देभंडारा-पवनी महामार्ग : अधिकारी, कंत्राटदारांनी दिले आश्वासन, बांधकामाला प्रारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कअड्याळ : वर्षभरापूर्वीपासून भंडारा-पवनी महामार्गाच्या रुंदीकरण बांधकाम सुरू आहे. पावसाच्या पाण्यामुळे नेरला ते अड्याळ या रस्त्यावर निकृष्ठ बांधकामामुळे येणाऱ्या जाणाऱ्या जनतेस त्रास सहन करावा लागतो. या महामार्गावरून ये जा करताना अनेक किरकोळ अपघात दररोज घडतात. संबंधित अधिकारी व कंत्राटदार यांना वारंवार सूचना देण्यात आल्या होत्या. तरी कुणीही लक्ष न दिल्याने १६ आॅगस्टला प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत नेरलात आंदोलन केले.या आंदोलनाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. प्रहारच्या कार्यकर्त्यांनी महामार्ग दुरुस्तीचे काम सुरू केल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही, अशी ताठर भूमिका पवनी तालुकातील अड्याळ, नेरला येथील नागरिकांसह पहारच्या कार्यकर्त्यांनी घेतली. त्यानंतर अधिकारी, कंत्राटदार, यांच्यासह पोलीसांचा ताफा आंदोलनस्थळी पोहचले. त्यांनी महामार्ग दुरुस्तीच्या कामाला प्रारंभ केला. लवकरच एकेरी वाहतूक सुरु करण्याचे आश्वासन दिले. आंदोलनाचे नेतृत्व प्रहारचे जिल्हाध्यक्ष अंकुश वंजारी यांनी केले. याप्रसंगी मंगेश वंजारी, दीपक पाल, विनोद वंजारी, अतुल राघोर्ते, विवेक माथूरकर, अक्षय तलमले, जितू मेश्राम, संदीप निबार्ते. विवेक विक्की खोटेले तालुका प्रमुख लाखनी, जितेंद्र भुरे, तालुका सचिव लाखनी, आशिष सहारे, स्वप्नील रणदिवे, अक्षय उके, राहुल रोहकर, शुभम शेंडे, प्रणय दिघोरे, सचिन लोहारे, राहुल नारनवरे, सुबोध मोटघरे, विशाल आरीकर, सचिन रणदिवे, मंगेश लुचे, प्रवीण लोहारे, शुभम लोहारे, वैभव मेश्राम, नंदू शहारे, राकेश अरीकर, निशांत रामटेके आदी उपस्थित होते.