शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

तिहेरी लढतीची शक्यता

By admin | Updated: October 30, 2016 00:29 IST

विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र जैन, भाजपचे परिणय फुके आणि प्रफुल अग्रवाल हे निवडणूक लढणार आहेत.

विधान परिषद निवडणूक : अपक्ष मतदार खाणार ‘भाव’भंडारा : विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र जैन, भाजपचे परिणय फुके आणि प्रफुल अग्रवाल हे निवडणूक लढणार आहेत. त्यामुळे ही निवडणूक आजघडीला तिहेरी होण्याची शक्यता आहे.या निवडणुकीसाठी ३९३ मतदार मतदान करणार असून दोन्ही जिल्हे मिळून १२३ मतदार राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. दुसऱ्या क्रमांकावर भाजपचे ११९ तर तिसऱ्या क्रमांकावर काँग्रेसचे १०२ मतदार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे पारडे जड मानले जात आहे. शिवसेनेचे २५, अपक्ष २५ व भाकपचे १ असे पक्षनिहाय मतदार आहेत. या निवडणुकीत अपक्ष मतदार ‘भाव’ खाणार आहेत. त्यांना आपल्याकडे खेचण्यात कोण यशस्वी होतो? यावर विजयाचे समिकरण ठरणार आहे.१ नोव्हेंबर रोजी नामनिर्देशनपत्र स्वीकारणार महाराष्ट्र विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदार संघ निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाने जाहिर केलेल्या कार्यक्रमानुसार नामनिर्देशनपत्र स्वीकारण्याची अंतिम तारीख २ नोव्हेंबर आहे. शासन राजपत्र २४ नोव्हेंबर २०१५ अन्वये शासनाने १ नोव्हेंबर २०१६ या दिवशी शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, शासनाचे उपक्रम, प्रशासकीय विभागांच्या नियंत्रणाखालील कार्यालयांना भाऊबीजनिमित्त सुटी जाहिर केलेली आहे. सदरहू सुटी ही पराक्रम्य संलेख अधिनियम १९८१ खाली जाहिर केलेली नाही. सदर तरतूद विचारात घेता १ नोव्हेंबर रोजीची सुटी ही सार्वजनिक सुटी या व्याख्येत मोडत नसल्याने १ नोव्हेंबर रोजी नामनिर्देशनपत्र स्वीकारण्याची कार्यवाही सुरू राहील, याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)