शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
3
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
4
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
5
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
6
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
7
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
8
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
9
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
10
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

श्रीमंतांना सोडले गरीबांना झोडपले

By admin | Updated: December 23, 2014 22:57 IST

नगरपालिका हद्दीतील ‘अतिक्रमण’ हा पालिका प्रशासनाचा गळ्यातील काटा बनला आहे. एकीकडे प्रशासन अतिक्रमण निर्मूलनाचा फतवा जारी करून गरीबांचे अतिक्रमण काढत आहे

अतिक्रमण कारवाईत भेदभाव : धनदांडग्यावर कारवाई कोण करणार?भंडारा : नगरपालिका हद्दीतील ‘अतिक्रमण’ हा पालिका प्रशासनाचा गळ्यातील काटा बनला आहे. एकीकडे प्रशासन अतिक्रमण निर्मूलनाचा फतवा जारी करून गरीबांचे अतिक्रमण काढत आहे तर दुसरीकडे श्रीमंतांच्या अतिक्रमणाला बगल देत आहे. कालपरवा अतिक्रमण निर्मूलनाच्या मोहीमेनंतर हाच प्रत्यय पुन्हा एकदा अनुभवास आला. एक लाख लोकसंख्येच्या भंडारा शहरात दाट वस्ती आहे. मुख्यत: बसस्थानक ते जलाराम चौक पर्यंतच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहे. यासह मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या उपरस्त्यावरही अतिक्रमण बोकाळले आहे. मात्र संबंध आणि राजकीय दबाव या दोन बाबी अतिक्रमण निर्मूलनाला अडसर ठरत आहे. स्थानिक प्रशासनाच्या नियोजनाचा अभाव अतिक्रमणाला खतपाणी घालत आहे. (प्रतिनिधी)भंडारा : नगरपालिका हद्दीतील ‘अतिक्रमण’ हा पालिका प्रशासनाचा गळ्यातील काटा बनला आहे. एकीकडे प्रशासन अतिक्रमण निर्मूलनाचा फतवा जारी करून गरीबांचे अतिक्रमण काढत आहे तर दुसरीकडे श्रीमंतांच्या अतिक्रमणाला बगल देत आहे. कालपरवा अतिक्रमण निर्मूलनाच्या मोहीमेनंतर हाच प्रत्यय पुन्हा एकदा अनुभवास आला. एक लाख लोकसंख्येच्या भंडारा शहरात दाट वस्ती आहे. मुख्यत: बसस्थानक ते जलाराम चौक पर्यंतच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहे. यासह मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या उपरस्त्यावरही अतिक्रमण बोकाळले आहे. मात्र संबंध आणि राजकीय दबाव या दोन बाबी अतिक्रमण निर्मूलनाला अडसर ठरत आहे. स्थानिक प्रशासनाच्या नियोजनाचा अभाव अतिक्रमणाला खतपाणी घालत आहे. (प्रतिनिधी)श्रीमंतांचे अतिक्रमण केव्हा हटणार? अतिक्रमण काढताना केवळ गरीबांचीच दुकाने काढली जात आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर पालिका प्रशासनाने अतिक्रमण काढण्याची मोहीम हातात घेतली. मात्र फुटपाथ दुकानदारांची व फेरीवाल्यांची दुकाने काढण्यात आली. परवा साईमंदिर मार्गावरील अतिक्रमण काढण्यात आले. मात्र त्याच मार्गावरील धनदांडग्यांनी केलेले अतिक्रमण काढण्यात आले नाही. एकासोबत आईचा दुसऱ्यासोबत मावशीसारखा व्यवहार केल्याचा आरोप फुटपाथदुकानदारांनी केला आहे. फुटपाथ दुकानदारांचे आयुष्य उघड्यावर आले असताना त्यांच्यासाठी कुठेही पर्यायी व्यवस्था करण्यात आली नाही. पालिका प्रशासनाची ही मोहीम सर्वांसाठी आहे तर याच मार्गावरील अतिक्रमणधारकांची दुकाने का उद्ध्वस्त करण्यात आली. तर सर्वांवरच कारवाई कराधनदांडग्यांना सोडून गरीबांची दुकाने उदध्वस्त करणाऱ्या पालिका प्रशासनाने तर धनदांडग्यावरही कारवाई करावी. त्यांनी केलेले अतिक्रमण त्वरीत काढावे. अतिक्रमण काढणे ही चांगली बाब आहे. त्याचे स्वागतही आहे. रस्ता मोकळा होऊन रहदारीला त्याचा फायदा होतो. मात्र अतिक्रमण काढण्याचा जोर केवळ गरीबांवरच दाखविण्यात आला.