शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

गैरकायदेशीर कृत्याला पोलिसांनी संरक्षण देऊ नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 22:34 IST

बोनस द्यावा लागू नये, म्हणून बोनसची मागणी करणाºया जुण्या कामगारांना गैर कायदेशिररित्या कामगारांना कामावरून काढून टाकले.

ठळक मुद्देकामगारांचा लढा सुरूच : अप्पर आयुक्त कार्यालयात त्रिपक्षीय चर्चा

आॅनलाईन लोकमतभंडारा : बोनस द्यावा लागू नये, म्हणून बोनसची मागणी करणाºया जुण्या कामगारांना गैर कायदेशिररित्या कामगारांना कामावरून काढून टाकले. त्याऐवजी नविन कामगार कपंनीत घेवून येण्याचा प्रयत्न करणाऱ्या मारेगाव येथील महाराष्ट्र मेटल पावडर कंपनी व्यवस्थापनेच्या विरोधात कामगार ठिय्या आंदोलन करीत आहे. अशा कामगारांचा आवाज दाबण्यासाठी कपंनीने पोलीस संरक्षण घेतले आहे. गैरकायदेशिर कृत्याला पोलिसांनी संरक्षण देवू नये व कामगारांच्या पोटावर पाय देवू नये अन्यथा असा प्रयत्न कामगार हाणून पाडतील, व होणाºया परिणामाला कंपनी व पोलीस जबाबदार राहतील असे आयटकचे जिल्हा कार्याध्यक्ष हिवराज उके यांनी केले आहे.दिवाळीपुर्वी पासून बोनस प्रकरणक कामगार कार्यालयात सुरुच आहे. बोनस हा कामगारांचा कायदेशिर हक्क असून तो कपंनी व्यवस्थापनाने आजपर्यंत दिलेला नाही. तो देण्यात यावा म्हणून सहायक कामगार आयुक्ताने कंपनीला शेवटची संधी म्हणून ४ डिसेंबर २०१७ ही तारीख दिली. पण तत्पूर्वीच बोनसची मागणी करणाºया जुन्या व प्रमुख सुमारे १०-१५ कामगारांना कंपनी व्यवस्थापनाने गैरकायदेशिररित्या कामावरून कमी केले.‘त्या’ कामगारांना त्वरित कामावर घ्या म्हणून त्याचेवळी म्हणजे २८ नोव्हेंबर २०१७ ला व्यवस्थापनाला पोलिसांच्या उपस्थितीत निवेदन देण्यास गेले असता कंपनीने निवेदन पत्र घेण्यात नकार दिला. एकीकडे कपंनी जुन्या कामगारांना बंद करीत आहे. बंद करतांना कंपनी अ‍ॅक्टचा उल्लंघन करीत आहे. नवीन कामगार आणून कामगारात भांडण पण लावण्याचे काम करीत आहे. आपल्या हक्कासाठी लढणाºया कामगारांना पोलिसांच्या सरंक्षणात दम दिला जात आहे. गैरकायदेशिर कृत्यासाठी संरक्षण मिळवायचे आणि पोलिसांनी ते द्यायचे हे योग्य नाही.सहायक कामगार आयुक्ताने ४ डिसेंबर २०१७ ला अप्पर आयुक्त नागपूर यांचे कार्यालयात संबंधित कामगारांना काम व बोनसच्या बाबतीत चर्चेसाठी त्रिपक्षीय बैठक ठेवली आहे. यात समाधान होईल अशी अपेक्षा आयटक व कामगारांच्या वतीने हिवराज उके यांनी व्यक्त केली.