शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गोमांस विक्रेत्यावर पोलिसांचा छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 22:36 IST

येथील भाईतलाव वॉर्डात गोमांस विक्रीचा व्यवसाय सुरु असल्याची गोपणीय माहिती मिळताच पवनी पोलिसांनी कत्तलखान्यावर छापा घातला असता आठ गोरे व तीन किलो गोमांस, गोहत्या करण्याकरिता लागणारे अवजारे जप्त करून आरोपीला अटक केली आहे.

ठळक मुद्देपवनी येथे कारवाई : आठ गोऱ्हे, तीन किलो गोमांससह आरोपीला अटक

लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : येथील भाईतलाव वॉर्डात गोमांस विक्रीचा व्यवसाय सुरु असल्याची गोपणीय माहिती मिळताच पवनी पोलिसांनी कत्तलखान्यावर छापा घातला असता आठ गोरे व तीन किलो गोमांस, गोहत्या करण्याकरिता लागणारे अवजारे जप्त करून आरोपीला अटक केली आहे.शुक्रवारच्या रात्री १० वाजताच्या दरम्यान भाईतलाव वॉर्डातील रहिवासी इरफान गुलामनबी कुरेशी (२८) हा इसम घराशेजारी गोहत्या करून गोमांस विक्रीचा व्यवसाय करीत होता. याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर चकाटे यांना मिळताच त्यांनी उपनिरीक्षक धनश्री डाहाके व पोलीस कर्मचाऱ्यासह भाईतलाव वॉर्डातील कत्तलखान्यावर छापा घातला. या छाप्यात गोमांसाचे तुकडे, हाडे, वजन काटा, तीन कोयते, लाकडी कुंदा, आठ गोऱ्हे असा २५ हजार ३५० रूपयांच्या मुद्देमालासह आरोपीला अटक केली.आरोपीजवळ गोमांस विक्री करताना तसेच कत्तलीकरिता जनावरे बाळगताना आढळून आल्यामुळे आरोपी इरफान कुरेशीविरुद्ध भादंवि ४२९, सहकलम ५, ५ (क), ७, ९ (अ), ९ (ब) महाराष्ट्र पशुसंवर्धन कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला. छाप्यादरम्यान आढळेली आठ जनावरे येथील भंगाराम माता मंदिरांच्या स्वाधीन करण्यात आले.ही कारवाई पोलीस निरीक्षक चंद्रशेखर चकाटे यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक धनश्री डाहाके, भरत ढाकणे, रमाकांत दीक्षित, मस्के, करपते यांनी केली. पवनी यथील कत्तलखान्यावर छापा घालून मोठ्या प्रमाणात गोवंश जातीचे जनावरे जप्त केल्याची ही अलिकडची मोठी कारवाई ठरली. या घटनेचा तपास पोलीस उपअधीक्षक रश्मी नांदेडकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक चंद्रशेखर चकाटे हे करीत आहेत.