शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

‘थर्टी फर्स्ट’वर पोलिसांची करडीनजर

By admin | Updated: December 27, 2014 22:46 IST

थर्टी फर्स्टला दारू पिऊन कुठेही धिंगाणा घालाल तर सावधान. याशिवाय दारूच्या नशेत वाहन चालविणेही महागात पडणार आहे. ३१ डिसेंबर रोजी शहरात किंवा जिल्ह्यात अनुचित प्रकार घडणार नाही,

भंडारा : थर्टी फर्स्टला दारू पिऊन कुठेही धिंगाणा घालाल तर सावधान. याशिवाय दारूच्या नशेत वाहन चालविणेही महागात पडणार आहे. ३१ डिसेंबर रोजी शहरात किंवा जिल्ह्यात अनुचित प्रकार घडणार नाही, याची विशेष दक्षता पोलिसांकडून घेण्यात येणार आहे. या दिवशी मद्यपींच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याचे निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षकांनी संबंधीत पोलीस ठाण्यांना दिले आहेत.सरत्या वर्षाला निरोप आणि नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी तरुणाई ठिकठिकाणी जल्लोष करतात. जिल्ह्यात यादिवशी मोठ्या प्रमाणात हॉटेल्स व ढाब्यांवर मद्य विक्री होते. यावर आळा घालण्याकरिता या हॉटेल्स मालकांना नोटीस बजावण्यात आले आहेत.या हॉटेलात पार्टी करण्यासाठी तरुणवर्ग दुचाकीने हुल्लड करीत येतात. त्यामुळे अपघाताची शक्यता बळावते. मद्यधुंदीत वाहन चालविणाऱ्यांवरही कारवाई करण्याचे आदेशही दिले आहेत. या दिवसाच्या कारवाईकरिता पोलिसांच्या विशेष पथकाचे गठन केले असून त्यांना कारवाई करण्याचे अधिकार देण्यात आलेले आहेत. त्यामुळे ३१ डिसेंबर साजरा करताना प्रत्येकांनी भान राखून उत्सव साजरा करावा. अन्यथा पोलिसांच्या कारवाईला सामोरे जाण्याची वेळ येईल, असे होऊ देऊ नका. (शहर प्रतिनिधी)