शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस जनतेचे मित्रच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 00:13 IST

पोलीस जनतेचे मित्र आहेत. मात्र कधीकधी जनतेचा पोलिसांवरील अविश्वास हा कामात अडथळा निर्माण करतो. बºयाच घटनांचा शोध नागरिकांच्या सहकार्याशिवाय होऊ शकत नाही.

ठळक मुद्देउपविभागीय पोलिस अधिकारी डिसले

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : पोलीस जनतेचे मित्र आहेत. मात्र कधीकधी जनतेचा पोलिसांवरील अविश्वास हा कामात अडथळा निर्माण करतो. बºयाच घटनांचा शोध नागरिकांच्या सहकार्याशिवाय होऊ शकत नाही. तसेच उत्सव साजरे करतांनी नागरिकांचा सहयोग आवश्यक आहे. या उपविभागातील अवैध धंदे लवकरच बंद करु असे, अशी प्रतिक्रीया साकोली येथे नव्याने रुजू झालेले उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत डिसले यांनी दिली.तान्हा पोळा शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस ठाणेकडून अवैध दारुविक्री करणाºंयांवर सात प्रकरणे दाखल करण्यात आली. यात २० हजार १३५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आठ जणांवर प्रतिबंधकात्मक कारवाई करण्यात आली. अवैध दारुविक्रीवर आळा घालण्याचे दृष्टीने अवैध दारुविक्री करणाºया ३० इसमाना कलम ६८, ६९ प्रमाणे करण्यात आले.तालुक्यात कोणत्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न होता पोळा व तान्हा पोळा उत्सव शांततेत पार पडला. त्यामुळे परिसरातील अवैध दारुविक्री कायमची बंद व्हावी यासाठी आमचे प्रयत्न सुरु असल्याचेही एसडीपीओ डिसले यांनी सांगितले.