शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

जनावरांची वाहतूक करताना पोलिसांनी ट्रक पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 23:28 IST

जनावरांची निर्दयीपणे अवैध वाहतूक करणाºया ट्रक चालकाला वरठी पोलिसांनी पहाटे दाभा फाट्याजवळ पकडले.

ठळक मुद्देवरठी पोलिसांची कारवाई : २४ जनावरांची सुटका

लोकमत न्यूज नेटवर्कवरठी : जनावरांची निर्दयीपणे अवैध वाहतूक करणाºया ट्रक चालकाला वरठी पोलिसांनी पहाटे दाभा फाट्याजवळ पकडले. गोंदिया येथून नागपूर ला जाणाºया ट्रक मध्ये २४ बैल कोंबून भरले होते. पोलीस निरीक्षक सुरेश ढोबळे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सागर कारंडे यांनी ही कारवाई केली असून ट्रक चालक राहुल धमगये यांच्यावर प्राणी वाहतूक कायदाप्रमाणे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.भंडारा-वरठी मार्गावरील दाभा फाट्यावर रात्रपाळीच्या गस्तीवर असलेले पोलीस हवालदार लक्ष्मीकांत कुकडे याना पहाटे भंडारा मागार्ने जाणाºया वाहनांची तपासणी दरम्यान एमएच ३५ के ५१२३ क्रमांकाच्या वाहनचालकाच्या हालचाली संशयित दिसल्या. त्यांनी वाहन बाजूला थांबवून तपासणी केले असता त्यात २४ बैल निर्दयीपणे कोंबून भरले असल्याचे दिसले. त्यावरून त्यांनी वरिष्ठांना सूचना देऊन तात्काळ कारवाई केली. वाहन चालक व वाहनाला ताब्यात घेऊन पोलीस ठाणे गाठले. तपासाअंती जनावराची वाहतूक हि अवैद्य असल्याचे आढळले. त्यानुसार वाहन चालकाला ताब्यात घेऊन सर्व जनावरांना गोशाळेत रवानगी करण्यात आली. यावेळी पोलीस हवालदार आकांत रायपूरकर, प्रदीप कुंभरे व राजेश वैद्य उपस्थित होते.