शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ प्रकरणात पोलीस कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 22:10 IST

शहरातील बावनकर चौकात भाजप कार्यकर्त्यांनी टायर जाळून रस्ता बंद केला होता. नियमाप्रमाणे पोलिसांनी प्रशासनाने संबंधितावर कारवाई केली नाही.

ठळक मुद्देतालुका काँग्रेस कमिटीचे निवेदन : जनआक्रोश मोर्चा काढण्याचा इशारा

आॅनलाईन लोकमततुमसर : शहरातील बावनकर चौकात भाजप कार्यकर्त्यांनी टायर जाळून रस्ता बंद केला होता. नियमाप्रमाणे पोलिसांनी प्रशासनाने संबंधितावर कारवाई केली नाही. या प्रकरणाची चौकशी करून पोलीस कारवाई न केल्यास शहरात जनआक्रोश मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा तुमसर तालुका काँग्रेस कमिटीने पोलीस निरीक्षकांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.३१ जानेवारी रोजी तुमसर येथील बावनकर चौकात भाजप कार्यकत्यांनी विना परवानगीने टायर जाळून रास्ता रोको आंदोलन केले होते. सुमारे दीड तास रस्त्यावर बसुन ठिय्या आंदोलन केले होते. यावेळी सामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला होता. उपचाराकरिता शहरात आलेल्या रूग्णांची प्रकृती खालावली होती. आंतरराज्य मार्ग असल्याने मोठा अनेकांना मनस्ताप सहन केला.शासनाचा वेळ, पैसा व अधिकाऱ्यांची येथे उपस्थिती होती. नियमभंग करणाऱ्या विरोधात पोलीस प्रशासनाने अद्यापपावेतो कारवाई केली नाही. केवळ न्याय व सत्य कागदावरच राहील काय? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. सात दिवसात कारवाई न केल्यास तालुका काँग्रेस कमेटी प्रशासनाला कोणतीच माहिती न देता शहरात जनआक्रोश मोर्चा काढेल असा इशारा निवेदनातून दिला आहे. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शंकर राऊत, जी.प. सदस्य के. के. पंचबुध्दे, छबीलाल नागपुरे, सहादेव तुरकर, शिव बोरकर, कमलाकर निखाडे, गौरीशंकर पंचबुध्दे, स्नेहल रोडगे, समीर कुरैशी, विनोद राहुलकर, रामा मेश्राम, जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सीमा भुरे, शैलेश पडोळे यांचा समावेश होता.