शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

नदीपात्रात पोकलँडने इंटकवेल

By admin | Updated: March 28, 2017 00:14 IST

शहराला पाणीपुरवठा करणारी जीवनदायीनी वैनगंगेचा प्रवाह बंद पडला

प्रवाह बंदमुळे पाणी टंचाई : तुमसर नगरपरिषदेचा पुढाकारतुमसर : शहराला पाणीपुरवठा करणारी जीवनदायीनी वैनगंगेचा प्रवाह बंद पडला .तुमसर नगरपरिषद प्रशासनाने माडगी (दे) येथील नदीपात्रातील दोन विहिरींजवळ पोकलॅन्ड मशीनने नदीपात्रातील पाणी विहिरीजवळ वळते केले. त्यामुळे तुमसरकरांना पाणीपुरवठा काही दिवस करण्यास मदत होईल. नदीचा प्रवाह पूर्ववत सुरु करण्याकरिता मध्यप्रदेशातील ढुड्डीघाट अथवा मांडवी बॅरेजमधुन पाणी सोडण्याची गरज आहे. सध्या सकाळी १७.५० लक्ष तर सायंकाळी १५ लक्ष लिटर पाणी पुरवठा केला जात आहे. (तालुका प्रतिनिधी)तर भविष्यात २४ तास पाणीपुरवठा तुमसर नगरपरिषदेने ५० कोटींची डीपीआर तयार केला आहे. तसा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. याकरिता नविन इंटकवेल, नवीन मोटार, नविन जलकुंभ, नविन जलवितरण नलिका अतिरिक्त पाच जलकुंभ तयार करण्याची योजना आहे. ही योजना इलेक्ट्रानिक राहणार असून आॅटोमेशन नगरपरिषद कार्यालयात त्याची माहिती प्राप्त होणार आहे. २४ तास सात दिवस पाणीपुरवठ्यासाठी आता डीपीआर तयार करा, अशा सूचना राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी नगराध्यक्ष प्रदीप पडोळे भाजप जिल्हाध्यक्ष तारिक कुरैशी यांना भेटी दरम्यान केली. यात १५ टक्के रक्कम नफा फंडातून भरावी लागणार आहे. दीड वर्षाची वेळ येथे डीपीआर ने मागितली आहे.मुख्य जलवितरीका लिकेजचा टेंडर काढला आहे. कोष्टी घाटपंपगृह नादुरुस्त आहे. त्याचे कामाचे टेंडर निघणार आहे. जलशुध्दीकरण केंद्र अत्याधूनिक करण्याकरिता २० लक्ष खर्च अपेक्षीत आहे. तुमसर नगरपरिषदेवर सिंचन विभागाचे २४ लक्ष रुपये थकीत आहे. दर महिन्याला ४० हजार रुपये सिंचन विभागाला द्यावे लागतात. ते नियमित न दिल्याने २४ लक्ष सध्या थकीत आहेत. व्याजाचा भूर्दंड येथे बसत आहे. शहरातील नविन वस्तीत विनोबा व श्रीराम नगरातील परिसरात आजही पाच ते सहा हजार नागरिकांना पाणीपूरवठा होत नाही.तुमसरकरांना नियमित पाणीपुरवठा व्हावा याकरिता नगरपरिषदेचे प्रयत्न सुरु आहे. इंटकवेल तयार करण्यात आले. जिल्हा प्रशासनालाही पाणी समस्या कळविली आहे. भविष्यात पाणीपुरवठा सक्षम करण्यात येईल.चंद्रशेखर गुल्हाणे, मुख्याधिकारी न.प. तुमसरशहरवासींयांना २४ तास पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात येईल. जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन आ. चरण वाघमारे यांच्या मदतीने बॅरेज व ढुड्डीघाटातून पाणी सोडण्याकरीता मागणी करणार आहे.मेहताबसिंग ठाकुर,सभापती पाणीपुरवठा न.प. तुमसर