शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावरील बसस्थानकाची दुर्दशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 00:17 IST

खरबी नाका ते भंडारा शहर सिमेपर्यंत राष्ट्रीय महामार्गावरील असलेले बसस्थानक शोभेची वस्तु बनलेली आहे.

ठळक मुद्देसुविधांचा अभाव : नागरिकांची तारांबळ

लोकमत न्यूज नेटवर्कजवाहरनगर : खरबी नाका ते भंडारा शहर सिमेपर्यंत राष्ट्रीय महामार्गावरील असलेले बसस्थानक शोभेची वस्तु बनलेली आहे. काही ठिकाणी बसस्थानक नाहीसे झालेली आहे तर काही बसस्थानकामध्ये झाडीझुडूपे वाढलेली आहे.खरबी नाका येथील बसस्थानक गावाबाहेर बांधले. या बसस्थानकाचा वापर रात्री अपरात्री अवैध व्यवसाईक करीत असल्याचे उघड झाले आहे. चिखली फाटा टि पार्इंट चौक येथे भर उन्हात व पावसात प्रवाशी बसची प्रतिक्षा करीत रस्त्यावर उभे राहतात. याठिकाणी बसस्थानक नाही. शहापूर येथे भंडाºयाहून नागपूरकडे जाण्यासाठी प्रवाशी शाळकरी, आठवडी बाजार करणारे शेतकरी व्यापारी यांच्याकरिता बसस्थानक नाही. ठाणा पेट्रोलपंप हे अत्यंत महत्त्वाचे व वर्दळीचे ठिकाण असून येथे केवळ पाच दहा प्रवासी उभे राहतील एवढे तयार करण्यात आले आहे. येथे दिवसा काठीला खासगी व लक्झरी जलद, साधारण असे सुमारे दिडशे बसेसचा थांबा आहे. दर दहा मिनिटाला २५-३० प्रवासी ये-जा करीत असतात. लगत आयुध निर्माणी येथे ये-जा करणारे विदेशी व्हिजीटर, राज्य सचिव दर्जाचे अधिकारी या बसस्थानकाचा वापर करतात. येथे शौचालयाची व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. काही ठिकाणी बसस्थानक आहे पण शेड नसल्याने प्रवाशांना ऊन पावसाचा त्रास सहन करावा लागत आहे.