शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

नियमित कर्ज फेडणाऱ्यांचे कर्ज माफ करा

By admin | Updated: June 28, 2017 00:38 IST

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचीही संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी,...

मुख्यमंत्र्यांना निवेदन : भाजप पदाधिकाऱ्यांचे साकडेलोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचीही संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी, त्यांचाही सातबारा कोरा करण्याची मागणी तुमसर पंचायत समितीचे माजी सभापती तथा भाजपचे गटनेते हिरालाल नागपुरे यांनी केली आहे.या मागणीचे निवेदन त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार नाना पटोले यांना दिले आहे. कर्जबाजारी व अल्पभूधारक शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. येथे नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांवर मात्र अन्याय झाला आहे. २५ टक्के अनुदान तुटपुंजे आहे. अनुदानाऐवजी नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांनाही सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांवर हा अन्याय आहे, असे निवेदन तुमसर पंचायत समितीचे माजी सभापती कलाम शेख तथा तुमसर पंचायत समितीचे गटनेते हिरालाल नागपुरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री यांना पाठविले आहे. या संदर्भात भंडारा गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजगी व्यक्त होत आहे. याबाबत खा. पटोले यांना निवेदन दिले. कर्जमाफीबाबत संभ्रम आहे. कर्जबाजारीपासून मुक्त होण्यासाठी सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.