नदीपात्र कोरडे : जिल्ह्यातून वाहणाऱ्या चुलबंद नदीचे पात्र ऐन हिवाळ्यातच कोरडे पडले आहे. पावसाळ्यात अत्यल्प पाऊस पडल्याने यावर्षी उन्हाळ्यात पाण्याची भीषणता निर्माण होण्याचे चिन्ह चुलबंद नदीच्या कोरड्या पडलेल्या पात्रावरून दिसून येते.
नदीपात्र कोरडे :
By admin | Updated: January 21, 2016 00:47 IST