शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल-डिझेलचा भडका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 22:51 IST

राज्य तथा केंद्र सरकारद्वारे वाढविण्यात आलेल्या पेट्रोल व डिझेलच्या किमतीच्या विरोधात भंडारा जिल्हा कॉंग्रेस कमिटीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

ठळक मुद्देआंदोलन : जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राज्य तथा केंद्र सरकारद्वारे वाढविण्यात आलेल्या पेट्रोल व डिझेलच्या किमतीच्या विरोधात भंडारा जिल्हा कॉंग्रेस कमिटीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. जिल्हाभरात नागरिकांनी या दरवाढीच्या संदर्भात संतप्त प्रतिक्रीया व्यक्त कोल असून पेट्रोल व डिझेल दरवाढीचा भडका उडाला आहे.या संदर्भात काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले. देशात पेट्रोल व डिझेलच्या किमती वाढलेल्या असून त्यामुळे सर्वसामान्य माणसाची आर्थिक लूट होत आहे. पेट्रोल व डिझेलचे दर हे आज पर्यंतच्या इतिहासातले सर्वात जास्त दर आहेत. वाढलेल्या किमती सर्वसामान्य जनतेच्या आवाक्याबाहेर गेल्या असून त्यामुळे महागाई आणखी भडकण्याची चिन्हे आहेत. शेतकरी मध्यमवर्गीयांचे कंबरडे मोडले आहेत.पेट्रोल व डिझेलच्या वाढलेल्या किमती कमी करून सामान्य जनतेला दिलासा देणे आवश्यक आहे. परिणामी शासनाला जनतेच्या रोषाला सामोर जावे लागेल.याप्रसंगी जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, दिपक गजभिये, धनराज साठवणे, शंकर राऊत, आणिक जमा पटेल, अजय गडकरी, अवैस पटेल, सुनील गिºहेपुंजे, मंगेश हुमणे, प्रशांत देशकर, प्रा.टी.डी. मारबते, संजय वरगनटीवार, प्रकाश डोनेकर,सुकराम देशकर, रोशन दहेकर, विनय बागडे, सचिन गिरहेपुंजे, नाहीद परवेज,अंकुश वंजारी, हेमंत मलेवार,हरिराम निमकर, भोलाराम साठवणे, प्रदीप वाडीभस्मे, गणेश लीमजे मोहाडी,जिवन भजनकर, जागेशवर बडगे इत्यादी कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.