शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

धानपिकाच्या नुकसानीचे पंचनामे करा

By admin | Updated: November 23, 2015 00:42 IST

मोहाडी तालुक्यातील डोंगरगावसह सर्व गाव परिसरातील धान उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतातील धानपिकाच्या नुकसानीचे महसूल ....

भंडारा : मोहाडी तालुक्यातील डोंगरगावसह सर्व गाव परिसरातील धान उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतातील धानपिकाच्या नुकसानीचे महसूल व कृषी विभागाने संयुक्तरीत्या पंचनामे करुन तात्काळ महसुल व कृषी विभागाने संयुक्तरीत्या पंचनामे करुन तत्काळ आर्थिक मदत करण्याची मागणी एकता महिला शेतकरी मंचच्या अध्यक्षा संध्या गभणे यांनी केली आहे.डोंगरगाव येथील शेतजमीन निसर्गाच्या पावसावर अवलंबून असल्यामुळे यावर्षी अल्प पर्जन्यवृष्टी झाल्याने पिकावर विपरित परिणाम झाला आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांच्या शेतावर शासकीय योजनेमार्फत शेततळे तयार करण्यात आले आहेत. ज्या श्ोतकऱ्यांनी शेतावर स्वखर्चातून बोअरवेलची व्यवस्था केली त्या शेतकऱ्यांना विजभार नियमनामुळे पुरेशा प्रमाणात सिंचन करता आले नाही तसेच निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतातील उभ्या पिकावर रोगराईचा प्रादुर्भाव झाल्याने शेतातील उभी पिके कोमजली असल्यामुळे पीक उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट येण्याची शक्यता नाकारता येत नाही.शेतकऱ्यांनी कर्ज काढून शेतीची मशागत व पिकांची लागवड केली मात्र सिंचनाच्या अपुऱ्या सोयी, भारनियमनाचा बडगा व कीड व रोगराईचा प्रादुर्भाव यामुळे शेतातील पिके जमीन दोस्त झाले असल्याची डोंगरगाव येथील धान उत्पादक शेतकऱ्यांची ओरड असताना याकडे महसुल व कृषी विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील नुकसानग्रस्त पिकांचे मोका पंचनामे होणार किंवा नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आ वासून उभा ठाकला आहे. (नगर प्रतिनिधी)