शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

पेंशन हा कामगारांचा मूलभूत अधिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 21:38 IST

बहुमताच्या सरकारांनी आजपर्यंत कामगार विरोधी धोरण अवलंबिले. यात जुनी १९७२ ची पेंशन योजना बंद करून दीर्घकाळ देशसेवा करून तुटपुंजे शेअर बाजारावर आधारित नवीन पेंशन योजना (एनपीए) लागू केली. यामुळे कामगारांचा सेवानिवृत्तीनंतर कौटूंबिक जीवन जगणे कठीण झाले आहे. पेंशन ही 'कंट्रीब्युटरी' नसून हा कामगारांचा मूलभूत अधिकार आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय डिफेंस फेडरेशनचे राष्ट्रीय महासचिव कॉ.सी. श्रीकुमार यांनी केले.

ठळक मुद्देसी.श्रीकुमार : भंडारा आयुध निर्माणी एम्प्लॉईज युनियनचे महाअधिवेशन

लोकमत न्यूज नेटवर्कजवाहरनगर : बहुमताच्या सरकारांनी आजपर्यंत कामगार विरोधी धोरण अवलंबिले. यात जुनी १९७२ ची पेंशन योजना बंद करून दीर्घकाळ देशसेवा करून तुटपुंजे शेअर बाजारावर आधारित नवीन पेंशन योजना (एनपीए) लागू केली. यामुळे कामगारांचा सेवानिवृत्तीनंतर कौटूंबिक जीवन जगणे कठीण झाले आहे. पेंशन ही 'कंट्रीब्युटरी' नसून हा कामगारांचा मूलभूत अधिकार आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय डिफेंस फेडरेशनचे राष्ट्रीय महासचिव कॉ.सी. श्रीकुमार यांनी केले.आयुध निर्माणी भंडारा येथील एम्प्लॉईज युनीयन व आॅल इंडिया डिफेंस एम्प्लॉईज फेडरेशन द्वारे बहुउद्देशिय सभागृह जवाहरनगर येथे महाअधिवेशनाचे आयोजन करण्यात आले. त्या प्रसंगी राष्ट्रीय महासचिव बोलत होते. यावेळी एआयडीएफचे सचिव जे.सी.एम. डॉ.बी.बी. मजूमदार, आयटकचे जिल्हा कार्याध्यक्ष शिवप्रसाद गणवीर, सचिव हिवराज उके, नीलेश भोंगाडे, धकाते उपस्थित होते. याप्रसंगी हिवराज उके, शिवप्रसाद गणवीर यांची भाषणे झाली. तत्पूर्वी सायंकाळी ५ वाजता कामगार रॅलीचे आयोजन करण्यात आले. याद्वारे वसाहतीमधील सर्व कामगार बांधवांना एनपीएस अर्थात नवीन पेंशन योजना कामगार विरोधी आहे. जुनीच कौटुंबिक पेंशन लागू करा, या घोषवाक्याद्वारे जागृत करून वसाहत दुमदुमून टाकली. सायंकाळी बहुउद्देशिय सभागृहात अखिल भारतीय हास्य कवी संमेलन आयोजित करण्यात आले. यात प्रदीप स्वामी (बालाघाट), युसुफ सागर (भिलाई), आर.बी. गुप्ता एहसास, प्रियंका रामटेके (गोंदिया), विक्के पाठक (भंडारा) यांचा समावेश होता. संचालन चर्चील कांबळे यांनी केले.