शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

तुमसर येथे शंभर रेल्वे प्रवाशांना दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 22:59 IST

रेल्वेच्या भरारी पथकाने तुमसर रोड रेल्वे स्थानकावर शुक्रवारी शंभर प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करून ५० हजार रूपये वसूल केले. सदर कारवाई रेल्वे न्यायाधीशांच्या उपस्थितीत करण्यात आली. या कारवाईने रेल्वे स्थानकावर एकच खळबळ उडाली.

ठळक मुद्दे५० हजार वसूल : भरारी पथकाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : रेल्वेच्या भरारी पथकाने तुमसर रोड रेल्वे स्थानकावर शुक्रवारी शंभर प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करून ५० हजार रूपये वसूल केले. सदर कारवाई रेल्वे न्यायाधीशांच्या उपस्थितीत करण्यात आली. या कारवाईने रेल्वे स्थानकावर एकच खळबळ उडाली.मंडळ सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडे, रेल्वे न्यायाधीश ए.डब्ल्यु. क्षीरसागर यांच्या पथकाने तुमसर रेल्वे स्थानकावर आज कारवाई केली. यात विना तिकीट प्रवास करणे, महिलांच्या डब्यातून पुरूषांनी प्रवास करणे, रेल्वे स्थानकावर नियमबाह्य रेल्वे ट्रॅक पार करणे, स्थानकावर विना तिकीट प्रवास करणे आदींचा त्यात समावेश आहे. रेल्वे अधिनियमांतर्गत ही कारवाई करण्यात आली. यात स्थानिक रेल्वेचे पोलीस निरीक्षक विजय भालेकर, ओ.पी. गुर्जर, ताराचंद कुमावत, प्रभाग दुबे, महेश सैनी, अखिलेश तिवारी आदी सहभागी होते. यावेळी रेल्वे समितीचे सदस्य आलम खान उपस्थित होते.एक ते दीड महिन्यानंतर रेल्वेचे भरारी पथक स्थानकावर धडक कारवाई करीत आहे. परंतु त्यापासून रेल्वे प्रवाशी धडा घेत नाही. तुमसर रेल्वे स्थानकावर फुटवे ब्रीज रेल्वे स्थानकाबाहेर काढण्याची गरज आहे. येथे रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. विना तिकीट रेल्वे फलाटावर स्थानिक नागरिक एका टोकावून दुसऱ्या टोकावर जातात. त्याचा रेल्वे स्थानकावरून जाण्यास नाईलाज आहे. सदर कारवाईमुळे ग्रामस्थात असंतोष निर्माण झाला आहे.तुमसर रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी असते. या गर्दीचा फायदा घेत अनेक प्रवाशी विनातिकीट प्लॅटफॉर्मवर शिरतात. तसेच गावातील नागरिक रूळावरून बिनधास्तपणे जाताना दिसतात. आता या मोहिमेमुळे या प्रकाराला आळा बसण्याची शक्यता वर्तविली आहे.