शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

राष्टÑीय महिला परिषदेत सहभागी व्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 22:27 IST

० जुलै १९४२ ला अखिल भारतीय दलित महिला परिषदेचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले होते.

ठळक मुद्देभैय्याजी खैरकर : नागपूर येथे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : २० जुलै १९४२ ला अखिल भारतीय दलित महिला परिषदेचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले होते. त्या परिषदेत देशभरातील २५ हजार महिला व ५० हजार पुरुष एकूण असा ७५ हजारांचा जनसमुदाय उपस्थित होता.डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे देशातील समस्त महिला वर्गाच्या हक्कासाठी व उत्थानासाठी अहोरात्र झटले व शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, असा मुलमंत्र देऊन समाजाला जागृत केले. आयुष्यभर देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी लढा देणारे क्रांतीकारक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्री-पुरुष समानतेचा हक्क महिलांना प्राप्त करुन दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकराचा क्रांतीकारक व परिवर्तनशील इतिहास लक्षात घेता १९४२ च्या महिला परिषदेला ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. त्यामुळे हे औचित्य साधुन एक अमृत महोत्सवी राष्टÑीय महिला परिषद २२, २३ व २४ आॅक्टोबर २०१७ रोजी नागपूरच्या दिक्षाभूमीवर आयोजित केली आहे. या परिषदेत बहुसंख्येने सहभागी व्हा, असे आवाहन लॉर्ड बुध्दा टीव्हीचे भैय्याजी खैरकर यांनी साकोली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आयोजित तालुकास्तरीय चर्चासत्रात अध्यक्षस्थानावरुन बोलताना व्यक्त केले. याप्रसंगी उद्घाटक म्हणून महिला व बालकल्याण सभापती रोहिणी मुंगूलमारे, माजी सभापती रेखा भाजीपाले, संभागार फाउंडेशनचे अध्यक्ष एम. एस. जांभुळे, राष्ट्रीय धम्मप्रचारिका पूष्पा बौध्द, राष्ट्रीय महिला महिला महासंघाच्या अध्यक्षा सुषमा भड, वंदना वनकर, प्रा. माधुरी गायधनी, नालंदा टेंभुर्णे, गीता बडोले, प्रिया शहारे, राजेश बौध्द, डी. जी. रंगारी, रिना बौध्द आदी उपस्थित होते. एम.एस. जांभुळे, सी. एन. हातमोडे, प्रा. माधुरी गायधने, नगराध्यक्ष धनवंता राऊत, सुषमा भड, रेखा भाजीपाले, रोहिणी मुंगूलमारे, पुष्पा बौध्द, प्रिया शहारे यांनी महिलांच्या समस्या व त्यावर उपाय या विषयावर मार्गदर्शन केले. आयोजन डी. जी. रंगारी यांनी केले. संचालन कल्पना सांगोडे यांनी केले. प्रास्ताविक प्रा. ज्योती कान्हेकर व आभार चंदा कांबळे यांनी मानले. तर आभार माया मेश्राम यांनी मानले. कार्यक्रमासाठी कल्पना सांगोडे, भारती रंगारी, चंदा कांबळे, सविता शहारे, कौशल्य नंदेश्वर, शिलादेवी वासनिक, कल्पना मेश्राम, प्रिती डोंगरवार, शामला बन्सोड, हिरा बडोले, सुशिला मेश्राम, संदेशा मेश्राम व सर्व महिलांनी सहकार्य केले.