शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या श्रमदानातून पांदण रस्ता

By admin | Updated: February 2, 2016 00:31 IST

शेतीवर जाण्यासाठी रस्ता नसल्याने लगतच्या शेतकऱ्यांनी शेतीची जागा दान दिली.

१३०० मीटर रस्ता : २७७ मजुरांना काम, शेतकऱ्यांनी दिली रस्त्यांसाठी जमीन दानपालांदूर (चौ.) : शेतीवर जाण्यासाठी रस्ता नसल्याने लगतच्या शेतकऱ्यांनी शेतीची जागा दान दिली. यावर रस्त्याचे काम करण्यात आल्याने शेतकऱ्यांसाठी रस्ता तयार करण्यात आला आहे.१३०० मीटरच्या रस्त्याला १५ शेतकऱ्यांनी स्वत:च्या मालकीची जागा दिल्याने शेकडो शेतकऱ्यांची सुविधा झाली आहे. पांदण रस्ता शेतकऱ्यांच्या जिवाभावाचा घटक आहे, असाच कित्येक वर्षापासून दुर्लक्षित ढिवरखेडा गावात पांदण रस्ता विजनवासात गेल्यासारखा असताना शेतकऱ्यांनी स्वत:च्या मालकीची जागा देत पांदण रस्ता निर्मितीला हिरवा मिळाल्याने परिसरातील शेतकऱ्यांसाठी मार्गाची व्यवस्था होऊ शकली आहे. कामावर ग्रामपंचायतीचे नियंत्रण असून सरपंच गजानन शिवणकर, उपसरपंच भास्कर हत्तीमारे, रोजगारसेवक हिवराज शहारे यांनी पुढाकार घेत २७७ मजुरांच्या सहकार्यातून ४० दिवसात हे काम पूर्ण केले.या रस्त्याची रूंदी ३.४० मीटर असून प्रथम टप्प्यात मातीकाम होत आहे. पुढच्या टप्प्यात तीन सीडीवर्क व मुरूम कामाचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. या पांदण रस्त्याला बारमाई वहिवाट होत असून बागायती शेती व विटभट्टी व्यवसाय या मार्गावर चालतो. रस्त्यामुळे शेतकऱ्यांच्या रोजच्या त्रासातून कायम स्वरूपाची सुटका झाली हे विशेष. या रस्त्यावर ग्रामपंचायत गोंदी, ढिवरखेडा येथील मजूर कामावर असून मग्रारोहचे उद्दिष्ट सफल होत आहे. (वार्ताहर)