शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

धान फुलोऱ्यावर, उत्पादनात वाढीची अपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 21:46 IST

कोरडवाहू करडी परिसरात मोठ्या प्रमाणात हलक्या धानाचे उत्पादन घेतले जात असून ९० ते ११० दिवसांचे धानाचे पीक सध्या फुलोºयावर आहेत. समाधानकारक पाऊस व स्वच्छ ऊन पडत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा शेतकºयांकडून व्यक्त होत आहेत.

ठळक मुद्देपिकासाठी वातावरण पोषक : आॅगस्ट महिन्यातील पावसामुळे शेतकºयांना मिळाला दिलासा

युवराज गोमासे।लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : कोरडवाहू करडी परिसरात मोठ्या प्रमाणात हलक्या धानाचे उत्पादन घेतले जात असून ९० ते ११० दिवसांचे धानाचे पीक सध्या फुलोऱ्यावर आहेत. समाधानकारक पाऊस व स्वच्छ ऊन पडत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहेत.करडी परिसरात सुमारे ६ हजार हेक्टरवर धान पिकाची रोवणी केली जाते. त्यातच निसर्गावर अवलंबून असणाऱ्या धानाच्या शेतीचे प्रमाण अधिक आहे. सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी ऊसाच्या लागवडीला प्राधान्य दिले असून सुमारे ७०० हेक्टर क्षेत्रात ऊसाचे पीक घेतले जात आहे. कोरडवाहू पट्ट्यात सिंचनाच्या फारशा सुविधा नसल्याने शेतकरी कमी दिवसात उत्पादन देणाऱ्या धानाला पसंती देतात.कीटकनाशकांची मागणी वाढलीसध्या धान पिकावर काही प्रमाणात कडा करपा रोगाचा प्रादूर्भाव जाणवत आहे. त्याचबरोबर पाणथळ शेतीला खोडकिडा, पाने गुंडाळणारी अळी, गादमाशी आदींचा प्रकोप दिसून येत आहे. कीड व रोगांची सुरुवात धानावर दिसून येत असल्याने शेतकरी धास्तावले आहेत. फवारणी करण्यासाठी किटकनाशकांची मागणी वाढली आहे.युरियाचा खताचा तुटवडासध्या उच्च प्रतीचे धान तरुणावस्थेत आहे. शेतकऱ्यांनी चिखलणीच्या वेळी दिलेला युरिया व मिश्र खताचा डोज आता संपुष्टात आलेला असून दुसरा डोज देण्यासाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात युरियाची गरज आहे. परंतु अनेक कृषी केंद्रात युरिया खताचा तुटवडा दिसून येत असल्याने शेतकऱ्यांची भटकंती सुरु आहे.