ओव्हर फ्लो : दोन दिवस समाधानकारक झालेल्या पावसाने धानपिकाला नवसंजीवनी मिळाली. कोरडे पडलेले नाले, बंधारे भरले. सुरेवाडा गावाशेजारील नाल्यावरील बंधारा असा ओसंडून वाहत असून नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे.
ओव्हर फ्लो :
By admin | Updated: September 13, 2016 00:30 IST