शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

क्षेत्राचा विकास हेच आपले कर्तव्य

By admin | Updated: October 11, 2015 02:01 IST

गावातील तंटे गावात सोडविण्यात यावे. गावाच्या विकासासाठी हे महत्वपुर्ण आहे.

आंधळगाव : गावातील तंटे गावात सोडविण्यात यावे. गावाच्या विकासासाठी हे महत्वपुर्ण आहे. विकासासाठी सर्वाेपरी मदत करणार असून हेच माझे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य राणी ढेंगे यांनी केले.तंटामुक्त गाव समितीच्या वतीने नवनिर्वाचित जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा सत्कार समारंभ ग्रामपंचायत भवनात पार पडला. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, क्षेत्रातील विविध भागात रस्ते, पाणी, घरकुल, विधवा पेंशन, श्रावण बाळ, निराधार पेंशन, युवकांचे बेरोजगारीचे प्रमाण, शिक्षण व आरोग्य संबंधी समस्या आहेत. क्षेत्रातील गरजू जनतेपर्यंत निस्वार्थ भावनेने मुलभूत गरजा पोहचविणे आहे. त्या करीता आमदार, खासदार, जिल्हा परिषद अध्यक्ष व संबंधीत यंत्रणेसोबत चर्चा सुरू आहेत. अध्यक्षस्थानी सरपंच उषा धार्मिक तर, प्रमुख अतिथी म्हणून उपसरपंच रामरतन खोकले, सचिव अशोक सार्वे, सदस्य कविता बुराडे, निलकमल गोंडाणे, वसुंधरा धार्मिक, रमेश कुंभारे, संजय मते, हुरेराबी पठाण, मधुकर कारेमोरे, बालचंद पाटील, हरिराम माटे गुरूजी, रामेश्वर हटवार, शालिक वखाडे, नवनियुक्त पंचायत समिती सदस्य उमेश पाटील उपस्थित होते. यावेळी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष पुरूषोत्तम बुराडे यांनी जिल्हा परिषद सदस्य राणी ढेंगे, पंचायत समिती सदस्य उमेश पाटील यांचा शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाठी सदानंद आकरे, गजभिये, गोपीचंद लांडगे, जगदीश कऱ्हाडे यांनी सहकार्य केले.संचालन तंटामुक्तीचे अध्यक्ष पुरूषोत्तम बुराडे यांनी केले. (वार्ताहर)