शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

किसान सभेचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 01:46 IST

शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी आणि सरकारचे शेतकरी विरोधी धोरण बदलण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना सरसकट शेतकरी कर्ज व विजबिल मुक्ती झालीच पाहिजे, पुन्हा कर्ज होऊ नये म्हणून उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा असा भाव एकूणच स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी ....

ठळक मुद्दे भंडारा शहरात शेतकरी जागृती यात्रेचे स्वागत

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी आणि सरकारचे शेतकरी विरोधी धोरण बदलण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना सरसकट शेतकरी कर्ज व विजबिल मुक्ती झालीच पाहिजे, पुन्हा कर्ज होऊ नये म्हणून उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा असा भाव एकूणच स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी आदी मागण्यांच्या पुर्ततेसाठी शहीद अभिवादन शेतकरी जागृती यात्रेचे १० एप्रिल रोजी भंडाऱ्यात आगमन झाले.शहीद स्मारक भंडारा येथे १० एप्रिलला सायंकाळी ५ वाजता किसान सभेच्या वतीने सभेचे आयोजन केले. सर्वप्रथम शहीद स्मारक भंडारा येथे स्वातंत्र्य चळवळीत शहीद झालेल्या शहीदांना पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले आणि हुतात्मा महादेव गजापुरे, गोपाळराव चुटके, झिंटू बोवा, 'अमर रहे'च्या घोषणा देण्यात आल्या.अभिवादन सभेत माजी खासदार नाना पटोले, रघुनाथ दादा पाटील, गणेश जगताप, किशोर ढबाले आदींनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कालीदास आपटे यांनी प्रस्तावना केली तर समारोप किसान सभेचे भंडारा जिल्हा सचिव माधवराव बांते यांनी केले.जागृती यात्रेत दिनकर दाभाडे, आनंद भालेकर, आनंद शिंदे, ज्ञानेश्वर गाडे, प्रशांत पवार होते तर भंडारा जिल्हा किसान सभेचे अध्यक्ष सदानंद इलमे, शिवकुमार गणवीर, हिवराज उके, जयप्रकाश मसरके, नितीन मोहारे, मधुकर बुरडे, वामनराव चांदेवार, गजानन पाचे, हरिदास जांगडे, देवीदास कानेकर, नरेंद्र रामटेके आदी उपस्थित होते.