शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
11
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
12
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
13
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
14
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
15
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
16
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
17
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
18
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
19
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
20
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

उत्पादन वाढीसाठी संघटना तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 00:43 IST

आयुधनिर्माणीचे निगमीकरण व खासगीकरण करण्याची सुरुवात विद्यमान केंद्रसरकार करणार होती. याला हेरुन केंद्र सरकारने संवेदनशील व देशाची सुरक्षा घडी बिगडू देऊ नये यासाठी सदर विभागाचे निगमिकरण व खासगीकरण करु नये यासाठी राष्ट्रीय स्तरावरील तीनही महासंघानी आपापल्या परीने आंदोलन उभारुन केंद्र सरकारला चेतावणी दिली.

ठळक मुद्देप्रस्ताव स्थगित : आयुध निर्माणीचा संप मागे

लोकमत न्यूज नेटवर्कजवाहरनगर : देशांतर्गत आयुध निर्माणीच्या ४१ आयुध निर्माणीत मागील पाच दिवसापासून सुरु असलेल्या संप केंद्र सरकार व राष्ट्रीय स्तरावरील महासंघ व सिड्रा यांच्यातील चर्चेअंती व लेखी आश्वासनानुसार तुर्तास मागे घेण्यात आला आहे. यात उत्पादन १मता वाढीसाठी संघटना तयार असल्याचे समजते.देशाची संरक्षणाची महत्वाची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर सोपविण्यात आली. त्या आयुधनिर्माणीचे निगमीकरण व खासगीकरण करण्याची सुरुवात विद्यमान केंद्रसरकार करणार होती. याला हेरुन केंद्र सरकारने संवेदनशील व देशाची सुरक्षा घडी बिगडू देऊ नये यासाठी सदर विभागाचे निगमिकरण व खासगीकरण करु नये यासाठी राष्ट्रीय स्तरावरील तीनही महासंघानी आपापल्या परीने आंदोलन उभारुन केंद्र सरकारला चेतावणी दिली. मात्र याकडे केंद्र सरकारने दुर्लक्ष केले. शेवटी राष्ट्रीय स्तरावरील महासंघानी एकत्री येऊन देशव्यापी ३० दिवसाचा संप पुकारला होता.तिनही महासंघ व सिडरा यांना चर्चेसाठी केंद्र सरकारने पाचारण केले. यात आॅल इंडिया डिफेन्स एम्प्लाईज फेडरेशनचे राष्ट्रीय महासचिव सी. श्रीकुमार, भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघाचे राष्ट्रीय महासचिव मुकेश सिंग व इंडियन नॅशनल डिफेन्स वर्कर्स फेडरेशनचे राष्ट्रीय महासचिव आर. श्रीनिवासन व सिडराचे प्रतिनिधी यांच्यात चर्चा झाली. केंद्र सरकारच्या प्रस्तावानुसार निगमिकरणाद्वारे ३० हजार कोटी उत्पादनाचे लक्ष आम्ही सरकारमध्ये राहुन आयुध निर्माणीधीन अधिकारी यांच्यावर अकार्यक्षमतेचा ठपका ठेवण्यात आला. त्यावर उच्चस्तरीय नियंत्रण समिती नेमुण त्यांच्यावर लक्ष ठेवण्याचा प्रस्ताव महासंघाने केंद्र सरकारला सांगितले आहे.

टॅग्स :Defenceसंरक्षण विभाग