शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

संघटनेमुळे समस्या सुटतात!

By admin | Updated: January 10, 2017 00:41 IST

कोणत्याही समस्या या मानव निर्मित आहेत. त्या समस्यांचे निराकरण करणे हे माणसाच्या हाती आहे.

राहुल डोंगरे यांचे प्रतिपादन : कास्ट्राईब राज्य परिवहन कर्मचारी संघटनेचा कामगार मेळावातुमसर : कोणत्याही समस्या या मानव निर्मित आहेत. त्या समस्यांचे निराकरण करणे हे माणसाच्या हाती आहे. संघटनेच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या समस्या हे शासन दरबारी मांडता येतात व कर्मचाऱ्यांवर अन्याय जर झाला असेल तर त्याची दखल संघटना घेत असते. संघटना मजबुत करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी वेळ, पैसा व बुध्दी संघटनेला द्यायलाच पाहिजे. त्यातुनच कर्मचाऱ्यांच्या समस्यांचे निराकरण होणार व संघटनेमुळेच समस्या सुटतील, असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमचे भंडारा जिल्हाध्यक्ष राहुल डोंगरे यांनी केले. कास्ट्राईब राज्य परिवहन कर्मचारी संघटना भंडारा विभागाच्या विभागीय कामगार मेळावा सिंधी धर्मशाळा, तुमसर येथे घेण्यात आला. त्यावेळी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विभागीय अध्यक्ष अशोक डुले होते. प्रमुख अतिथी म्हणून धम्मपाल ताकसांडे, विजय नंदागवळी, उदय मालाधारी, विधी सल्लागार, केंद्रीय कार्यकारिणी प्रशांत भोयर, विभागीय सचिव दिपक मेश्राम, विभागीय कोषाध्यक्ष उपस्थित होते अतिथींनी उपस्थित कर्मचाऱ्यांच्या समस्या ऐकूण घेतल्या. त्यावर चर्चा करुन समस्या सोडविण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात, या संबंधाने मार्गदर्शन केले. राज्य परिवहन महामंडळाची सद्यास्थिती, मागासवर्गीय कर्मचाऱ्यांची स्थिती, राज्य परिवहन नियमाबाबतची माहिती, तसेच सातव्या वेतन आयोगासंबंधाने मार्गदर्शन केले. कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी संघटना सतत आपल्या पाठीशी राहील याची ग्वाही दिली. कामगार मेळाव्यात गोंदिया, तुमसर, पवनी, साकोली, भंडारा आगाराचे अध्यक्ष, सचिव व पदाधिकारी तसेच विभागीय कार्यशाळा व विभागीय कार्यालय भंडाराचे अध्यक्ष, सचिव व पदाधिकारी तसेच सभासद बहुसंख्येने उपस्थित होते. संचालन विभागीय कोषाध्यक्ष दिपक मेश्राम यांनी केले. आभार प्रदर्शन ललीत सोनवाने यांनी केले. कार्यक्रमासाठी लतीश नारनवरे, दिगांबर डोंगरे, दिनेश सरोदे, चिंतामण बागडे, तेजराम राऊत यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)