शहरं
Join us  
Trending Stories
1
गोंधळात गोंधळ: ससूनमधील गैरप्रकाराच्या चौकशीसाठी SIT, मात्र अध्यक्षावरच आहेत भ्रष्टाचाराचे आरोप!
2
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
3
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
4
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
5
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
6
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
7
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
8
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
9
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
10
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
11
विरोधक पुन्हा एकवटणार, 1 जून रोजी INDIA आघाडाची दिल्लीत बैठक, जाणून घ्या कारण...
12
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
13
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
14
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा
15
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
16
रायफलने डीजे ऑपरेटरच्या छातीत मारली गोळी; मद्यपानानंतर झालेल्या भांडणात तरुणाची हत्या
17
Tata Altroz ​​Racer चा टीझर रिलीज, पुढच्या महिन्यात होणार लाँच, किती असेल किंमत?
18
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
19
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
20
अंबाती रायुडूला RCB चा माजी खेळाडू Live Show मध्ये 'Joker' म्हणाला, मयांतीने मुद्दा छेडला अन्... 

पोषण आहार बंद ठेवण्यावर संघटना ठाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2017 10:30 PM

उधारीवर वा नगदीने धान्यादी माल घ्या नंतर बिलाची रक्कम घ्या हे जमणारे नाही. यासाठी मुख्याध्यापक संघटनेने शिक्षणाधिकारी (प्राथ) यांना निवेदन सादर केले.

ठळक मुद्देशिक्षणाधिकारी आलेच नाही : कोणताही तोडगा नाही

आॅनलाईन लोकमतभंडारा : उधारीवर वा नगदीने धान्यादी माल घ्या नंतर बिलाची रक्कम घ्या हे जमणारे नाही. यासाठी मुख्याध्यापक संघटनेने शिक्षणाधिकारी (प्राथ) यांना निवेदन सादर केले. तथापी, कोणताही तोडगा काढण्यास शिक्षण विभागातील प्रशासनाने स्वारस्य दाखविले नाही. यास जबाबदार शिक्षण विभाग असून शालेय पोषण आहार शाळांनी शिजवू नये तसेच माध्यान्ह भोजन योजना बंद ठेवण्यावर भंडारा जिल्हा माध्यमिक मुख्याध्यापक संघटनेने भूमिका घेतली आहे.शिक्षणाधिकारी (प्राथ.) मोहन चोले यांनी माध्यान्ह भोजन योजना संबंधात चर्चा करण्यास भंडारा जिल्हा मुख्याध्यापक संघटनेला बोलावले होते. मात्र ते दिलेल्या वेळेस व त्यानंतरही कार्यालयात उपस्थित झाले नाहीत. त्यांना भ्रमणध्वनीवर रिंग जायची पण ते उचलत नव्हते. त्यानंतर ही शिक्षणाधिकारी (प्राथ.) मोहन चोले यांनी कॉल बॅक करण्याचे सौजन्य दाखविले नाही. त्यामुळे उपस्थित उपशिक्षणाधिकारी (प्राथ.) विजयकांत दुबे यांच्याशी अनौपचारीक चर्चा केली. सरसकट सगळ्या शाळांना दोन महिण्याचे बिल अग्रीम स्वरुपात दिले जाईल अशी चर्चा करण्यात आली.अध्यक्ष राजकुमार बालपांडे, गोपाल बुरडे, राजकुमार बांते, विदर्भ कार्याध्यक्ष अशोक पारधी, अनमोल देशपांडे, उमेश पडोळे, ए. पी. डोमळे, घोल्लर आदी मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.