शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

आयुध निर्माणी ते ठाणा रस्त्याची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 22:46 IST

केंद्रीय कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर जा ये करण्यासाठी जवाहरनगर ठाणा या रस्त्याचा वापर ग्रामीण भागातील कर्मचारी करतात. विद्युत खांब क्रमांक ५४६ ते ६१७ पर्यंत डांबरी रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहे.

ठळक मुद्देकामगार संघटनांचेही दुर्लक्ष : खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कजवाहरनगर : केंद्रीय कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर जा ये करण्यासाठी जवाहरनगर ठाणा या रस्त्याचा वापर ग्रामीण भागातील कर्मचारी करतात. विद्युत खांब क्रमांक ५४६ ते ६१७ पर्यंत डांबरी रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहे. परिणामी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. संबंधित वरिष्ठ विभागाने या ज्वलंत प्रश्नाकडे लक्ष देण्याची नितांत गरज आहे.आयुध निर्माणी भंडारा येथील कारखान्यात राष्ट्रीय महामार्ग सहा ठाणा टी पॉइंट पासून ते कारखान्यापर्यंत पाच किलोमिटरचा रस्ता येथील कर्मचारी, शळकरी, शिक्षक, प्राध्यापक, शेतकरी, व्यापारी या रस्त्याचा वापर करीत असतात. या मार्गाने जड वाहतूक नियमित होत असतो.सुमारे तीन महिन्यापूर्वी जुना चेक पोष्ट विद्युत खांब क्रमांक ५४६ ते ६१९ पर्यंत काही प्रमाणात रस्त्याची डागडुजी करीता कंत्राट देऊन दुरुस्ती करण्यात आली. मात्र आज घडीला या रस्त्यावर असंख्य ठिकाणी खड्डे पडलेले आहे. या रस्त्यावरून कर्मचारी व शाळकरी मुल्ें मुली दुचाकी व सायकलद्वारे प्रवास करताना अनेक अडचणींवर मात करून वाहन चालवावे लागत आहे. रात्री अपरात्री विद्युत पथ दिवे बंद असताना मार्ग निट समजत नाही. खोल खड्ड्यामुळे वाहन चालक रस्ता पडण्याचा प्रकार घडत आहे. परिणामी मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. येथील कार्यरत कामगार संघटनांचे कर्मचाºयांच्या जीवावर बेतणाºया रस्त्याकडे दुरुस्ती करण्यासाठी प्रशासनाने जाब विचारून दुरुस्तीसाठी दुर्लक्ष करीत असल्याचे समजते,