शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

सीतासावंगी येथील वाघाला जेरबंद करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 00:01 IST

आॅनलाईन लोकमततुमसर : मंगळवारी रात्री चिखला गाव शिवारात दोन वाघ दिसल्याने पुन्हा खळबळ उडाली होती. गावाशेजारी फिरणाऱ्या या वाघाला जेरबंद करण्यासाठी शोधमोहिम सुरू आहे. दरम्यान, या वाघाला बेशुद्ध करून जेरबंद करण्याचे निर्देश नागपूर येथील मुख्य उपवनसंरक्षकांनी दिले आहे.तुमसर तालुक्यातील सीतासावंगी, चिखला, चुलुरडोह, पवनारखारी, सुंदरटोला, धनेगाव, खैरटोला गावाशेजारी वाघाचे दर्शन झाले. सीतासावंगी ...

ठळक मुद्देशोधमोहिम सुरु : वाघ आजारी असल्याची शंका

आॅनलाईन लोकमततुमसर : मंगळवारी रात्री चिखला गाव शिवारात दोन वाघ दिसल्याने पुन्हा खळबळ उडाली होती. गावाशेजारी फिरणाऱ्या या वाघाला जेरबंद करण्यासाठी शोधमोहिम सुरू आहे. दरम्यान, या वाघाला बेशुद्ध करून जेरबंद करण्याचे निर्देश नागपूर येथील मुख्य उपवनसंरक्षकांनी दिले आहे.तुमसर तालुक्यातील सीतासावंगी, चिखला, चुलुरडोह, पवनारखारी, सुंदरटोला, धनेगाव, खैरटोला गावाशेजारी वाघाचे दर्शन झाले. सीतासावंगी येथील वाघ हा नर असून या जंगलातील एका मादीने चिखला येथे रात्री दर्शन दिले. वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी रात्री येथे दाखल झाले होते. मंगळवारी सीतासावंगी येथील वाघाला चिखला जंगलात हाकलून लावण्यात आले, पुन्हा तो वाघ दिसल्याने ग्रामस्थांत भीतीचे वातावरण पसरले आहे.वनसंरक्षकांच्या निर्देशानंतर वनअधिकारी शॉर्पशुटरसोबत जंगलात शोधमोहीम राबवित आहेत. दरम्यान वनविभागाने सीतासावंगी शिवारातील झुडपी जंगल यंत्राच्या सहाय्याने कापण्यात आले असून वनविभागाचे पथक गावात सज्ज आहे.सीतासावंगी येथील वाघाला जेरबंद करण्याची परवानगी उपवनसंरक्षकांनी दिली आहे. त्याकरिता शोधमोहिम सुरु आहे. लवकरच या वाघाला जेरबंद करण्यात येईल.- अरविंद जोशी,वनपरिक्षेत्र अधिकारी, तुमसर.सीतासावंगी शिवारातील वाघ हा आजारी असल्याने तो मानवी वस्तीत प्रवेश करीत आहे. त्याला जेरबंद करुन उपचार करण्याची गरज आहे. एरव्ही वाघ माणसांची गर्दी पाहून दूर पळतो. हा वाघ उलट जवळ येत आहे. आजारी वाघाला एकावेळेस भूक लागत नाही. त्यामुळे लहान प्राण्यांचा शोधार्थ गावात शिरत आहे.- राजकमल जोब,वन्यप्रेमी तथा प्राणीप्रेमी.